पंगतीतील आचारी पद्धतीची चवळी बटाटा शाक!👌कुकरच्या 1शिट्टीत चवळी बटाटा रस्सा👌आचारी पद्धत नक्की बघा
Автор: Sujata's Kitchen Menu
Загружено: 2026-02-24
Просмотров: 222
Описание:
#चवळीचीभाजी
#चवळीबटाटारस्सा
#chawlibhaji
#Acharistylebhaji
#chawlichibhajiagristyle
#olyachawlichibhaji
#btatarsaabhaji
#lalchavlichibhaji
#greenchavlichibhaji
#aagristyle
#kolhapurspeaciallagnpangtitilshak
@SujatasKitchenMenu
• पत्ता कोबी भाजी👌तीन पद्धतीने! पहिली पद्धत ...
गावी पंगतीतील मिक्स रस्सा भाजीला शाक बोल जात! तीच पद्धत वापरून येथे चवळी बटाटा शाक म्हणजेच चवळी बटाटा रस्सा बनवला आहे.
याच पद्धतीने आपण पंगतीतील वांग बटाटा शाक सुद्धा बनवू शकतो.
तयार वाटणं फ्रीज मध्ये आठवडाभर टिकतं, याचा वापर करून अनेक रस्सा भाजी बनवायला नक्कीच उपयोग होतो.
साहित्य -
भिजवलेली चवळी लाल किंवा पांढरी -1 वाटी
बटाटा -1 वाटी (मोठ्या फोडी karun)
वाटणं साहित्य -
कांदा -1
टोमॅटो -1
लसूण पाकळ्या -10ते 12 पाकळ्या
सुख खोबरे -पाव वाटी
हिरवी मिरची -1
आल -3 ते 4 छोटे तुकडे
कोथिंबीर - मूठभर
पांढरे तीळ -1 चमचा
मसाले -
लाल तिखट -2टी स्पून
कांदा लसूण मसाला -1टी स्पून
धने पूड -1टी स्पून
जिरे पूड -1टी स्पून
गरम मसाला -1टी स्पून
हळद -अर्धा टी स्पून
कसुरी मेथी -1टी स्पून
मीठ चवीनुसार
मसाले आवडीनुसार (साठवणीच तिखट, मालवणी मसाला, गोडा मसाला, आगरी मसाला कोणताही चालेल )
recipe आवडली तर video खाली like नक्की करा👍 अशा साद्या सोप्या recipe पाहण्यासाठी @SujatasKitchenMenu चॅनेल subscribe करून hype नक्की द्या 🙏🌹🌹
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: