पारंपारिक साठवणीचे मिक्स डाळीचे सांडगे /वडे रेसिपी 👌चविष्ट खुसखुशीत खमंग 1किलो डाळीचे वडे
Автор: Sujata's Kitchen Menu
Загружено: 2026-02-11
Просмотров: 692
Описание:
#सांडगे
#sandgerecipe
#महाराष्ट्रीयनवाळवण
#किलोडाळीचेसांडगे
#मिक्सडाळीचेसांडगे
#dalvaderecipe
#डाळीचेसांडगेरेसिपी
@SujatasKitchenMenu
सांडगे रेसिपी video लिंक👉 • वाळवणाचे सांडगे रस्सा भाजी 👌 सगळ्यांना आवड...
साहित्य-
मटकी डाळ/मठाची डाळ - अर्धा किलो
चणाडाळ-पाव किलो
मुगडाळ-पाव किलो
लसूण 1छोटी वाटी मिक्सरला वाटून
कोथिंबीर मूठभर
लाल तिखट-4टी स्पून
मीठ-4टी स्पून
हळद-2टी स्पून
जिरे-3 टी स्पून
धने पूड-1 टी स्पून
हिंग-अर्धा टी स्पून
वाटी प्रमाण-
2 वाटी मटकी डाळ
1वाटी चणा डाळ
1वाटी मूग डाळ
रेसिपी आवडली तर video खाली like करा! share करा! @SujatasKitchenMenu चॅनल subscribe करून hype द्या 🙏🌹🌹
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: