ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बायकोने लॉजवर रंगेहात पकडलं, नवरा Rahul Dabhade ने बायकोच्या भीतीने खाडीत उडी टाकली सगळं प्रकरण काय?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-09-06

Просмотров: 130287

Описание: #BolBhidu #RahulDabhade #NaviMumbai

आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत, बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत, नवरा माझा नवसाचा या पिक्चरमधला अशोकमामांचा हा डायलॉग. खऱ्या आयुष्यात आपण पण म्हणतोय, कारण आपण कुणालाच घाबरत नसतोय, आपली कॉलर हवेत असते, छाती पुढे असते, आपला ताल असतोय, मग आयुष्यात बायको येते. ती सध्या काय करते ? हा प्रश्न मागे पडून तिला विचारुन सांगतो किंवा ती काय म्हणल ? इथवर विषय आला की आपला गाडा लाईनीला लागला, पण आपण भिऊन भिऊन किती भितो ? तर 'अगं फक्त दोन पेग, जास्त अजिबात नाही,' एवढं फोनवर सांगण्यापुरतं. पण एक गडी बायकोला इतका भिला की त्यानं थेट खाडीत उडी मारली, बायकोला म्हणला स्वतःला संपवतो, आज विषय एन्ड करुन टाकतो, पण हा गडी घावला, आधी स्वतःच्या बायकोला, मग पोलिसांना आणि पुन्हा बायकोला. सगळ्याची सुरुवात झालेली एका लॉजवरुन. ही बायकोला भिलेल्या नवऱ्याची स्टोरी, निवांत बघा फक्त आपली समजून बघू नका.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बायकोने लॉजवर रंगेहात पकडलं, नवरा Rahul Dabhade ने बायकोच्या भीतीने खाडीत उडी टाकली सगळं प्रकरण काय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय

प्रियकराच्या मदतीने Rajshree Ahire ने नवऱ्याला संपवलं, 13 वर्षाच्या मुलीमुळे आरोपी बायको कशी सापडली?

Ayatollah Ali Khamenei killed : इराणच्या सर्वोच्च नेत्याला US - Israel ने मारलं, आता इराण बदला घेणार

Explainer Katta : Afganistan Vs Pakistan Warला सुरूवात,Jets पाडले,सैनिक मारले, पाकिस्तानचं काय होणार

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

Иран ударил по ОАЭ, Катару, Бахрейну и Кувейту. Аэропорты закрыты, что будет дальше?

Karan Dev Case: दिरासोबत चॅटिंग, नवऱ्याला मारण्याचा कट, Instagram Chats मुळे Sushmita कशी सापडली ?

Что находится на 95% пустующей Австралии?

भारताबाहेर पळून गेलेल्यांपेक्षा खतरनाक!

भारताबाहेर पळून गेलेल्यांपेक्षा खतरनाक!

'दृश्यम स्टाईल' थरार उलगडला! मंदिरांना कोण टार्गेट करतंय? #dharmasthala_conspiracy #karnataka #news

Крах развлекательного ТВ. Провальные рейтинги, фиаско Канделаки, драма на Пятнице / МОЖЕМ ОБЪЯСНИТЬ

Бомбой по кумполу диктатора | Иран и война нового типа (English subtitles) @Максим Кац

Gunratna Sadavarte | 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे' सदावर्तेंचं वक्तव्य

कर्नाटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वावडं आहे? Chhatrapati Shivaji Maharaj | Lagavbatti

Sunil Shelke Interview : मावळात फक्त घड्याळाचे काटे वाजणार... सुनील शेळकेंचा भेगडेंवर हल्लाबोल…

आधी बायकोला संपवलं, मग दरोड्याचा बनाव रचला, Buldhana मधल्या डॉक्टरनं हत्येचा प्लॅन कसा केला ?

⚡️НОВОСТИ | ВОЙНА В ИРАНЕ: АЯТОЛЛА УБИТ | РУХНУЛ САМОЛЕТ. 20 ЖЕРТВ| ЭВАКУАЦИЯ В ДУБАЕ| ВЗРЫВ В ШКОЛЕ

Beed Akshara Missing Case: आधी वडिलांचा मृतदेह सापडला; नंतर मुलीचाही, चिमुकल्या अक्षरासोबत घडलं काय?

कॉलेजमधल्या 17 विद्यार्थिनींसोबत चुकीचा प्रकार, Dirty Baba Swami Chaitanyanand चं बिंग कसं फुटलं ?

Balasaheb Thorat यांचं सभेत CCTV Footage दाखवत उत्तर, Sangram Bhandare यांचे आरोप फोल कसे ठरले ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]