टार्गेट स्वच्छता निरीक्षक - अभ्यासाचे नियोजन DAY 5/30
Автор: TURNING POINTS
Загружено: 2026-02-20
Просмотров: 120
Описание:
🔰टार्गेट स्वच्छता निरीक्षक - छत्रपती संभाजी नगर महानगर पालिका 🔰
टर्निंग पॉईंट्स
🔘 30 DAYS STUDY PLAN 🔘
विकास सिंदाळकर सर लिखीत स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी मधून रोजचे अभ्यास करण्यासाठी नियोजन
👉🏼 स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी तुम्हांला जास्तीत जास्त 20 दिवसात पूर्ण वाचून घ्यायचं आहे.
👉🏼 रोजचे किमान वाचण्यासाठी पेजेस टार्गेट सरासरी 40 असतील... अवघड नाही... काळजी करू नका..
DAY - 5
प्रकरण 5 - पोषण
2. जीवनसत्वे
3. खनिजद्रव्य
पेज क्रमांक - 181 ते 229
👉🏼 या दोन प्रकरण वर खूप वेळा कोणत्याही परीक्षेत 101 टक्के कधी ना कधी प्रश्न आलेला आहेच.. हे जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे..
👉🏼 नवी विदयार्थी आहेत. ज्यांनी नुकतेच अभ्यास सुरु केले आहे. त्यांनी या दोन प्रकरण साठी विशेष मन लावून अभ्यास करायचं आहे.. तुमचा जों गोल्डन तास असेल अभ्यासाचा त्यावेळी हे वाचायचं आहे.
👉🏼 स्वच्छता निरीक्षक तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम मध्ये यावर खूप प्रश्न आहेत.. त्यामुळे टेन्शन नाही.
👉🏼 या प्रकरण वर आलेले प्रश्न चुकले तर नोकरीची संधी हुकलीच म्हणून समजा.
हे प्रकरण वाचत असताना पुढील दोन प्रकारे अभ्यास करायचा आहे.
STEP 1:वाचण्याची पद्धत सर्व प्रकरणचे पेजेस पूर्णपणे वाचन करणे.
STEP 2 : त्यानंतर सुरुवातीपासून प्रत्येक ओळीला प्रश्नाच्या दृष्टीने वाचनाचा सराव करणे... यासंदर्भात तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये उद्या सकाळी माहिती देईल व्हिडिओ सकाळी उपलब्ध होईल.
👉🏼 ज्या ठिकाणी अशाप्रकारे वाचायचा आहे असं ज्यावेळेस मी म्हणत असेल त्यावेळेस समजून घ्या की त्या प्रकरणावर भरपूर प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत.
टिप - रोज पुस्तकातील किमान 20 ते 30 PYQ वाचन करावे. किंवा ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांनी घटकनिहाय टेस्ट सोडवा.. INSTA, YT चे फालतू REELS बघण्यातपेक्षा... 10 मिनिट तरी वेळ द्यावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ स्वछता निरीक्षक तांत्रिक डायरी ®
वैशिष्ट्ये
■ TCS IBPS मार्फत होणाऱ्या स्वच्छता निरीक्षक तसेच इतर तत्सम पदांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
■ 2025 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्न नुसार पुस्तकाची रचना
■ स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) पदाच्या मागील परीक्षेतील सर्व प्रश्नांचा टॉपिकनिहाय समावेश
■ तांत्रिक प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा
Sample pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/14872
-------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&...
-------------------------------------------------
सर्वांनी स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा.. फी सध्या केवळ 149 आहे... जर तुम्हाला INCOME पाहिजे असेल तर INVESTMENT तर करावीच लागेल ना?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टर्निंग पॉईंट्स स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम. (फी 149 मुदत - 1 वर्ष. टेस्ट attempt - अनलिमिटेड)
APP लिंक - https://play.google.com/store/apps/de...
----------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313
----------------------------------------------
★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल
http://t.me/Arogyaexam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: