टार्गेट स्वच्छता निरीक्षक - आजचा अभ्यास DAY 3/30
Автор: TURNING POINTS
Загружено: 2026-02-18
Просмотров: 140
Описание:
🔰टार्गेट स्वच्छता निरीक्षक - छत्रपती संभाजी नगर महानगर पालिका 🔰
टर्निंग पॉईंट्स
🔘 30 DAYS STUDY PLAN 🔘
विकास सिंदाळकर सर लिखीत स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी मधून रोजचे अभ्यास करण्यासाठी नियोजन
👉🏼 स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी तुम्हांला जास्तीत जास्त 20 दिवसात पूर्ण वाचून घ्यायचं आहे.
👉🏼 रोजचे किमान वाचण्यासाठी पेजेस टार्गेट सरासरी 40 असतील... अवघड नाही... काळजी करू नका..
DAY - 3
📖
प्रकरण 3 : संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान / आजाराचे प्रसारण व नियंत्रण / साथीच्या रोगांचा प्रसार व नियंत्रण
📖पेज क्रमांक - 65 ते 108
आज एकूण वाचायचे पेजेस संख्या - 45
👉🏼 या प्रकरणात नमूद केलेले पुढील प्रकरण तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करायचे आहे.
3. विषाणू व विषाणूजन्य आजार
4. आदी जीवी मुळे होणारे रोग
5. लैंगिक संबंधातून होणारे रोग
👉🏼 हे उपघटक अभ्यास करताना पुढील बाबीकडे विशेष करून लक्ष द्यावे.
👉🏼आजार कोणत्या प्रकारचा आहे
👉🏼आजाराची मूळ कारण
👉🏼आजारासाठी नियंत्रणासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाय किंवा लसी असतात.
👉🏼प्रत्येक पानावर जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टकडे विशेष करून बारकाईने लक्ष द्यावे.
👉🏼आजाराशी निगडित असलेला दिनविशेष - 2026 मधील थीम.. Extra माहिती स्वतः लिहून काढावे.
👉🏼एखाद्या आजाराविषयी जर राष्ट्रीय कार्यक्रम राबवला असेल तर त्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे वर्ष
टिप - रोज पुस्तकातील किमान 20 ते 30 PYQ वाचन करावे. किंवा ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांनी घटकनिहाय टेस्ट सोडवा.. INSTA, YT चे फालतू REELS बघण्यातपेक्षा... 10 मिनिट तरी वेळ द्यावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ स्वछता निरीक्षक तांत्रिक डायरी ®
वैशिष्ट्ये
■ TCS IBPS मार्फत होणाऱ्या स्वच्छता निरीक्षक तसेच इतर तत्सम पदांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
■ 2025 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्न नुसार पुस्तकाची रचना
■ स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) पदाच्या मागील परीक्षेतील सर्व प्रश्नांचा टॉपिकनिहाय समावेश
■ तांत्रिक प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा
Sample pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/14872
-------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&...
-------------------------------------------------
सर्वांनी स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा.. फी सध्या केवळ 149 आहे... जर तुम्हाला INCOME पाहिजे असेल तर INVESTMENT तर करावीच लागेल ना?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टर्निंग पॉईंट्स स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम. (फी 149 मुदत - 1 वर्ष. टेस्ट attempt - अनलिमिटेड)
APP लिंक - https://play.google.com/store/apps/de...
----------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313
----------------------------------------------
★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल
http://t.me/Arogyaexam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: