टार्गेट स्वच्छता निरीक्षक - अभ्यासाचे नियोजन DAY - 1/30
Автор: TURNING POINTS
Загружено: 2026-02-16
Просмотров: 583
Описание:
🔰टार्गेट स्वच्छता निरीक्षक - छत्रपती संभाजी नगर महानगर पालिका 🔰
टर्निंग पॉईंट्स
🔘 30 DAYS STUDY PLAN 🔘
विकास सिंदाळकर सर लिखीत स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी
मधून रोजचे अभ्यास करण्यासाठी नियोजन
👉🏼 स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी तुम्हांला जास्तीत जास्त 20 दिवसात पूर्ण वाचून घ्यायचं आहे.
👉🏼 रोजचे किमान वाचण्यासाठी पेजेस टार्गेट सरासरी 40 असतील... अवघड नाही... काळजी करू नका..
DAY - 1
प्रकरण 1 : सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना
👉🏼 हे प्रकरण 7 पेजेसचे असली तरी यावर प्रश्न हे या पूर्वी आरोग्य विभाग परीक्षेत खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत.
👉🏼 हे प्रकरण बारकीने आणि लक्षपूर्वक वाचायचे आहे.
👉🏼 GROUP STUDY करत असताना एकमेकांना प्रश्न विचारा.
👉🏼 यातील आकडेवारी परीक्षेपूर्वी बदलू शकते.. कारण महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल अजून येणे बाकी आहे....ते तुम्हाला मिळेल त्याची काळजी करू नये..
प्रकरण 2: नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या
👉🏼 हे प्रकरण सोपे असून जास्त अवघड नाही.
👉🏼 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील...स्वच्छते संदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे.
👉🏼 या वर यापूर्वी आलेले नाही.. परंतु अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे वाचने अनिवार्य आहे.
प्रकरण 3 संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराची विज्ञान/ आजाराचे प्रसारण व नियंत्रण / साथीच्या रोगांचा प्रसार व नियंत्रण
👉🏼 सर्वाधिक महत्वाचे प्रकरण आहेत. काळजी पूर्वक वाचावे..
यातील आज पुढील मुद्दे वाचावे
1. रोग
2.जिवाणू व जिवाणूजन्य रोग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ स्वछता निरीक्षक तांत्रिक डायरी ®
वैशिष्ट्ये
■ TCS IBPS मार्फत होणाऱ्या स्वच्छता निरीक्षक तसेच इतर तत्सम पदांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
■ 2025 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्न नुसार पुस्तकाची रचना
■ स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) पदाच्या मागील परीक्षेतील सर्व प्रश्नांचा टॉपिकनिहाय समावेश
■ तांत्रिक प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा
Sample pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/14872
-------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&...
-------------------------------------------------
सर्वांनी स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा.. फी सध्या केवळ 149 आहे... जर तुम्हाला INCOME पाहिजे असेल तर INVESTMENT तर करावीच लागेल ना?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टर्निंग पॉईंट्स स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम. (फी 149 मुदत - 1 वर्ष. टेस्ट attempt - अनलिमिटेड)
APP लिंक - https://play.google.com/store/apps/de...
----------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313
----------------------------------------------
★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल
http://t.me/Arogyaexam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: