ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sunetra Pawar यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास कुणाचा विरोध? प्रताप पाटील चिखलीकरांचे स्पष्टीकरण

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2026-02-20

Просмотров: 11264

Описание: #sunetrapawar #ncp #pratappatilchikhalikar #nanded
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी केवळ 35 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समोर आलं आहे. काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सह्या न केल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं होतं. यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया समोर आली. त्या 35 आमदारामध्ये माझी पण स्वाक्षरी असल्याचे प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल त्यासाठी ही प्रक्रिया होती असंही चिखलीकरांनी सांगितलं.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sunetra Pawar यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास कुणाचा विरोध? प्रताप पाटील चिखलीकरांचे स्पष्टीकरण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sanjay Raut | 'भिवंडीत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी प्रयत्न मात्र....', राऊत स्पष्टच बोलले

Sunetra Pawar हेलिकॉप्टरमधून रत्नागिरीत आल्या..  गाडीत बसल्या तेव्हा तटकरेंनी काय केलं? SP3

Rohit Pawar Press LIVE | Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचे नवे पुरावे? रोहित पवार लाइव्ह

Rohit Pawar LIVE : विमान अपघाताचे अजून कुठले खुलासे करणार? Ajit Pawar Plane Crash, Delhi

Rajyasabha Election : महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा शिवसेनेला की भाजपला?

Mantralaya birbe case | झिरवळांच्या खाजगी सचिवाची लाचखोरी, निर्मल शर्मा सांगतायत संपूर्ण घटनाक्रम

Epstein Files: ब्रिटीश राजघराण्यापासून ते माजी राष्ट्रप्रमुखांपर्यंत...एपस्टीन फाईल्सचा काय धडा?

Aaditya Thackeray | स्वीकृत नगरसेवक पदाच्या मुद्द्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे गटात मीठाचा खडा?

Sangram Jagtap | 17 वर्षाची मुलगी बेपत्ता, पोलिसांकडून कारवाई नाही, संग्राम जगताप संतापले

मविआसाठी कसं सुटणार राज्यसभा, विधानपरिषदेचं गणित? | MVA | Sharad Pawar | Uddhav Thackeray

Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले

Rohit Pawar LIVE : अजित पवार अपघातप्रकरणावर मोठा दावा, दिल्लीतून प्रेस | Baramati Plane Crash

Rohit Pawar Live: Ajit Pawar यांच्या अपघात प्रकरणात रोहित पवार यांच्या रडारवर कोण? Plane Crash

Tv9 Marathi News Top Headline Today | 21 February 2026 | 11 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Диктатор готовит второй фронт? / Военные сборы или мобилизация?

Rahul Gandhi Bhiwandi Court : राहुल गांधी भिवंडी कोर्टात दाखल, कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा ताफा

Rohit Pawar PC | विमानतळ प्रशासन भाजपच्या ट्रोलर्सला का माहिती देतं? | Ajit Pawar Plane Crash

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

Dhananjay Munde अडचणीत, १७ लाख लुबाडल्याचा Ranjana Nagpurkar यांचे आरोप; Manoj Jarange मदत करणार

Dhananjay Munde यांना बदनाम करण्याचं षडयंत्र; Ranjana Nagpurkar यांना फड पिता-पुत्रांचा इशारा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]