Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-20
Просмотров: 17634
Описание:
#kolhapur #uddhavthackeray #sunilmodi #kolhapurmunicipalcorporation
शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सुनील मोदी यांनी शिवसैनिकांचा घात केला आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला. सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत ठरलं होतं. मात्र ऐनवेळी सुनील मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर या गोष्टीचा निषेध केला आहे.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: