Dhananjay Munde यांना बदनाम करण्याचं षडयंत्र; Ranjana Nagpurkar यांना फड पिता-पुत्रांचा इशारा
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-20
Просмотров: 30567
Описание:
#dhananjaymunde #ranjananagpurkar #kailasphad #parli #beed
रंजना नागपूरकर यांनी केलेल्या आरोपांमुळे आमदार धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत.
धनंजय मुंडेंनी १७ लाख रूपये घेतले व धमकावल्याचे आरोप नागपूरकरांनी केले आहेत.
रंजना नागपूरकरांनी मुंडेंचे कार्यकर्ते कैलास फड व निखिल फड यांच्यावरही आरोप केलेत.
या प्रकरणी फड पिता-पुत्र यांनी समोर येत नागपूरकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप कैलास फड यांनी केला.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: