हवा_कुणाची | Raver Loksabha 01| एकनाथ खडसेंची घरवापसी रक्षा खडसेंना खासदार करणार की श्रीराम पाटील ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-05-11
Просмотров: 12550
Описание:
#BolBhidu #हवा_कुणाची #raverloksabha
भाजपनं कसलेही आडेवेडे न घेता रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली. तर काही दिवसांतच एकनाथ खडसेही भाजपच्या आश्रयला गेले. खडसेंनी साथ सोडल्याने शरद पवारांना नवखा उमेदवार मैदानात उतरावा लागला. त्यांनी इथून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिलीय. प्रकाश आंबेडकरांनी इथून संजय ब्राह्मणे यांना तिकीट दिलंय.
त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचं बोललं जातंय. सध्या प्रचारात कुणी आघाडी घेतलीय? जमीनीवरची स्थिती काय आहे? बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय? बघूया हवा_कुणाची या बोलभिडूच्या सेगमेंटमधून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: