Iran-Israel-US War: आठवड्याभरानंतर इराणचा Drone & Missile साठा बाहेर, Iran America ला घाम फोडणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-07
Просмотров: 265849
Описание:
#BolBhidu #IranMissiles #IranAmericaWar
२८ फेब्रुवारीला सुरू झालेल्या इराण-अमेरिका युद्धाला आता आठ दिवस झालेत. मागच्या आठ दिवसांत मिडल ईस्टमध्ये अनेक घडामोडी घडल्या. एकीकडे अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती सातत्यानं हल्ले होतायेत, या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणसुद्धा अमेरिकेच्या मित्र देशांवरती हल्ले करतोय. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी ५ हजार पेक्षा बॉम्ब आणि मिसाईल टाकण्यात आलेत. यात सर्वाधिक नुकसान इराणचं झालं आहे. इराणमध्ये आतापर्यंत बाराशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोकं जखमी आहेत. मात्र एवढं सगळं होऊनही इराण अजून शरण आलेला नाही. सुप्रीम लीडरची हत्या झाल्यानंतरही इराणनं शस्त्र टाकलेली नाहीत. उलट मागच्या काही दिवसांत इराण आणखी आक्रमक झाला आहे. एवढा, की यामुळं अमेरिकेसारख्या महाशक्तीला घाम फुटायला लागलाय. इतक्या दिवसांपासून इराण जे मिसाईल अटॅक करत होता, तो फक्त ट्रेलर होता. आता युद्धाच्या एका आठवड्यानंतर इराणनं आपला मिसाईलचा खरा साठा बाहेर काढल्याचं बोललं जातंय. यामुळं अमेरिकेचा बाजार उठण्यास सुरूवात झालीये. नेमकं घडतंय काय? इतक्या दिवसांपासून इराणनं आपला मिसाईलचा साठ लपवून ठेवला होता का? आता त्यानं नेमका कोणता साठा बाहेर काढला आहे? यामुळं अमेरिका आणि इस्रायलचा बाजार कसा उठायला लागलाय? समजून घेऊया या व्हिडिओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: