कुरमा पुरी | 10 जणांच्या प्रमाणात आचारी बनवतात तसा कुरमा | सण समारंभासाठी चमचमीत पदार्थ | Kurma Puri
Автор: Krushnai Gazane
Загружено: 2025-08-09
Просмотров: 10761
Описание:
कुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कुरमा बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या-
200 ग्रॅम फ्लॉवर
100 ग्रॅम फरसबी
100 ग्रॅम भोपळी
200 ग्रॅम गाजर
250 ग्रॅम टोमॅटो 3
200 ग्रॅम बटाटा
अर्धा चमचा हळद
दोन चमचे लाल मसाला
दीड चमचा गरम मसाला
एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
एक चमचा कुरमा मसाला
वीस काजू पाकळ्या
दोन चमचे आले लसूण पेस्ट
वाटणासाठी लागणारे साहित्य-
एक कप ओलं खोबरं
पाव कप कोथिंबीर
एक हिरवी मिरची
गरम मसाले-
पाच ते सहा लवंग
पाच ते सहा काळीमिरी
दोन चक्रीफुल
एक तुकडा दालचिनी
दोन तमालपत्र
दोन हिरवी वेलची
एक चमचा मोहरी
एक चमचा जिरं
तेल एक कप
मीठ चवीनुसार
पाणी
चवदार चवींचा श्रावण सिरीज
10 माणसांच्या प्रमाणात चमचमीत पावभाजी
• 10 जणांच्या प्रमाणात सर्वात सोप्पी चमचमीत ...
7 ते 8 माणसांच्या प्रमाणात हॉटेल स्टाईल व्हेज छम छम
• व्हेज छमछम | 100%हॉटेलचीच रेसिपी | रक्षाबं...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: