व्हेज छमछम | 100%हॉटेलचीच रेसिपी | रक्षाबंधन विशेष सणावारात स्पेशल थाळीमधली आवडीची भाजी Vej Chamcham
Автор: Krushnai Gazane
Загружено: 2025-08-05
Просмотров: 26557
Описание:
साहित्य:
दीड कप भोपळी मिरची
दीड कप फ्लॉवर
दीड कप बटाटा
1 कप मटार
पाऊण कप फरसबी
पाऊण कप गाजर
अर्धा कप पनीर
6 कांदे
3 टोमॅटो
अर्धा कप कोथिंबीर
अर्धा कप खवा
2 चमचे मगजबी
2 चमचे पांढरे तीळ
16 काजू पाकळ्या
3 चमचे आले लसूण पेस्ट
3 चमचे गरम मसाला
4 चमचे घरगुती तिखट
2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
1 चमचा हळद
1 चमचा कसूरी मेथी
2 चमचे टोमॅटो केचप
मीठ चवीनुसार
1 कप तेल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: