कोकणी पद्धतीतला झणझणीत चिकनचा रस्सा | Kokani padhatiche Zhan Zhanit Chicken by Aarvi's Kitchen
Автор: Aarvi's Kitchen
Загружено: 2022-01-19
Просмотров: 263
Описание:
नमस्कार,
मी अपेक्षा….आणि तुमचे आर्वीस किचन मध्ये खुप खुप स्वागत .🙏🙏
कोकणी पद्धतीतला झणझणीत चिकनचा रस्सा बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
• १ तमालपत्र
• मोठी मसाला वेलची
• छोटा कांदा
• १ चमचा आले लसूण पेस्ट
• २चमचा काश्मिरी चिली पावडर
• गोडा मसाला ४चमचे
• दीड चमचा मालवणी मसाला
• आर्धा चमचा हळद
• आर्धा चमचा कांदा लसूण मसाला
• गरम मसाला दीड चमचा
• १ चमचा कसुरी मेथी
• आर्धा चमचा लिंबू रस
चिकन मरिनेशन करण्यासाठी लागणारे साहित्य:-
• आर्धा चमचा हळद
• १ चमचा आले लसूण पेस्ट
तुम्हाला जर माझी व्हिडीओ आवडली असेल तसेच तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडीओ पाहायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनेल ला like , subscribe & share करा.
#cooking#aarvisreceipe#aarviskitchen#chickenreceipe#rasachicken#nonvegreceipe#kokanichicken#kokanspecial#chickencurry#rassachicken#marathireceipe#maharashtrainpadartha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: