Ajit Pawar यांच्या अंत्यविधीत 20 लाखांची चोरी, आरोपी पकडले, काय घडलं?| Sunetra Pawar | Baramati
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 56188
Описание:
Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ तारखेला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, २९ तारखेला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये महाराष्ट्राचे नेते, नागरिक, कार्यकर्ते आणि महिलांचा मोठा जमाव जमला होता. गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरून नेली. या घटनेत विविध नागरिक आणि साक्षीदारांच्या गळ्यातील अंदाजे २० लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता बारामती पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
#AjitPawar #SharadPawar #SunetraPawar #JayantPatil #SupriyaSule #SunetraPawarDCM
Ajit Pawar यांच्या अंत्यविधीत 20 लाखांची चोरी, आरोपी पकडले, काय घडलं?| Sunetra Pawar | Baramati
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: