Sanjay Raut LIVE | राज्यसभेमध्ये अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा विषय राऊतांनी काढला
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 72884
Описание:
Sanjay Raut LIVE | राज्यसभेमध्ये अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा विषय राऊतांनी काढला..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत आहेत. संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये अजित पवारांच्या अपघाताचा विषय काढला. त्यांनी यावेळी बोलताना भाजपवर इतर विषयांवरुन हल्लाबोल देखील केला. सकाळी पत्रकारांशी बोलताना देखील त्यांनी अजित पवारांच्या अपघाताविषयी शंका व्यक्त केलेली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रश्न विचारले असताना संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला
#AjitPawar #SanjayRaut #RajyaSabha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: