ढेमसे लागवड संपूर्ण माहिती- १
Автор: CropXpert India
Загружено: 2023-03-26
Просмотров: 29521
Описание:
शेतकरी कीडा आज एका नवीन पिकाची माहिती घेऊन आले आहे ती म्हणजे ढेमसे पीक याला टिंडा देखील म्हटले जाते. याचे मार्केट हे मुबई येथे आहे. याला साधारणतः २० रुपये ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळतो. आणि हे अतिशय दुर्मिळ पीक आहे सर्वच भागामध्ये लागवड नाही केली जात, परंतु मार्केट चांगले मिळत असल्या कारणाने बरेचशे शेतकरी या कडे लागवडी साठी वळले आहेत.
जमीन
ढेमसे लागवडीसाठी जमीन हि हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी. पाहिजे.
सुधारित वाण
१) महिको टिंडा ( एकरी १० ते १२ पॅकेट ५० ग्राम)
२) महिको MTNH -१ ( एकरी १० ते १२ पॅकेट ५० ग्राम)
पेरणीची वेळ
उन्हाळी : जानेवारी -फेब्रुवारी, ते मार्च १५
खरीपः जून - जुलै
लागवडीचे अंतर
दोन ओळीतील अंतर ५ फूट ते ६ फूट
२ वेलीतील अंतर १.२५ फूट ते १.५ फूटरंगाच्या आच्छादनाच्या कापडाचा उपयोग करावा.
बेसल डोस
१) १०:२६:२६ @७५ किलो प्रति एकरी
२) यूरिया @५० किलो प्रति एकरी
३) सल्फर ९०%@ १० किलो प्रति एकरी
४) निंबोळी पेंड @५०किलो प्रति एकरी
५) बुरशीनाशक :- बाविस्टीन (कार्बेन्डाझिम) @ ५०० ग्राम प्रति एकरी
६) कीटकनाशक :- फरटेरा (क्लोरँट्रानिलिप्रोल ) @५ किलो प्रति एकरी
तोडणी
४५ ते ५० दिवसांनी पहिली तोडणी आणि कमीत कमी १० ते १२ तोडे होतात.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: