ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

√तीन महिन्यात लाखोंचा नफा.

Автор: Baliraja Special

Загружено: 2020-03-31

Просмотров: 269754

Описание: श्री बाळासाहेब जिजाबा जाधव (सर)B.A.Marathi
प्रगतशील शेतकरी
मु पो कोंडेगव्हाण ता श्रीगोंदा जि अहमदनगर

🌱ढेमसे लागवड🌱
लागवड तारीख 24/01/2020
#टिंडा #दिलपसंद #ढेमसे #लागवड
ढेमसे लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी हलकी काळी मध्यम भारी जमीन चालते. शेतीची खोल नांगरट करून रोटर मारून बेसल डोस टाकावा. बेसल डोस मध्ये शेणखत,कोंबडी खत,मायक्रोन्यूट्रिएंट,निंबोळी पेंड,ह्युमिक ग्रॅन्युल्स,सेंद्रिय खते,जैविक खते 10/26/26
18/46/00
इत्यादी शेतात टाकून पुन्हा रोटर मारावा. नंतर सहा फूट अंतरावर ती बेड तयार करावेत. बेडवर ठिबक सिंचन अंथरूण चेक करून घ्यावे. नंतर मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा. तीन फूट अंतरावर झिक झ्याक पद्धतीने बियांची टोकण करावी.
प्रती एकरी 800 ते 900 ग्रॅम बियाणे लागते
बियाणे लागवडीपूर्वी कोमट पाण्यात भिजवून बारा तास ठेवावे. लागवड करताना चांगले बियाणे लावावे खराब बियाणे लावू नये.
लागवडीनंतर 45 दिवसांनी मालाच्या तोंडणीस सुरुवात होते. प्रति एकरी पन्नास ग्रॅम चे सहा पाकीट बियाणे लागते. महिको सीडस् च्या ढेमसे या वाणाची लागवड केलेली आहे. ढेमसे तोडणीसाठी प्रत्येक दिवशी पाच ते सहा माणसांची गरज लागते. विक्रीसाठी सर्वोत्तम बाजारपेठ मुंबई वाशी मार्केट आहे. ढेमसे पिकाची तोडणी चालू झाल्यानंतर 45 ते 60 दिवस तोडे चालतात. प्रत्येक दिवशी सरासरी प्रति एकरी 500 किलो उत्पादन मिळते. 60 दिवसांच्या तोडणी मध्ये 25 ते 30 टन उत्पादन मिळते.सरासरी कमीत-कमी बाजार भाव 20 रुपये किलोप्रमाणे 6 लाखांचे उत्पादन मिळते.जमिनीची मशागत,लागवड,ठिबक सिंचन,मल्चिंग पेपर,बियाणे,खते,औषधे, मजुरी,बॉक्स पॅकिंग,वाहतूक असा साधारण 2 लाख 20 हजार खर्च वजा करतात प्रति एकरी 3 लाख 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळू शकतो
🌱वेलवर्गीय पिकांच्या सर्वोत्तम वाढीसाठी वंडरफुल,फॉर्च्यूनेट, 100% वापरा. मिळण्याची मो.नंबर
श्री काळे साहेब
8208616871
🌱आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा🌱
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
√तीन महिन्यात लाखोंचा नफा.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ढेमसे / टिंडा लागवड कधी करावी | dhemus lagvad kdhi kravi // बेस्ट जाती @rahulshindekrushi

ढेमसे / टिंडा लागवड कधी करावी | dhemus lagvad kdhi kravi // बेस्ट जाती @rahulshindekrushi

√बारमाही पीक #वाल लागवड वीस गुंठे उत्पन्न सहा लाख

√बारमाही पीक #वाल लागवड वीस गुंठे उत्पन्न सहा लाख

उन्हाळी भुईमूग व उन्हाळी तीळ पिकांचे संपूर्ण व्यवस्थापन

उन्हाळी भुईमूग व उन्हाळी तीळ पिकांचे संपूर्ण व्यवस्थापन

Water melon farming | केवळ ३६ गुंठ्यात ५० टन कलिंगडाचे उत्पादन | सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल

Water melon farming | केवळ ३६ गुंठ्यात ५० टन कलिंगडाचे उत्पादन | सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल

शेवगा लागवड तंत्रज्ञान # शेवगा शेती यशोगाथा

शेवगा लागवड तंत्रज्ञान # शेवगा शेती यशोगाथा

एक एकरात लाखोंचा नफा

एक एकरात लाखोंचा नफा "बिट लागवड" Beetroot Farming in Marathi

मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन @Mrsmartbaliraja #agriculture #viral

मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन @Mrsmartbaliraja #agriculture #viral

12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 लाख 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड

12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 लाख 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड

ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी #practicalfarming  #tinda #agriculture  #dhemsa

ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी #practicalfarming #tinda #agriculture #dhemsa

🥔 Посадка картофеля вразвал без окучивания 🌱 Выращивание по технологии Гордеевых

🥔 Посадка картофеля вразвал без окучивания 🌱 Выращивание по технологии Гордеевых

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

कमी खर्चात डांगर भोपळा लागवड | खटाव तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पादन | डांगर शेती

कमी खर्चात डांगर भोपळा लागवड | खटाव तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पादन | डांगर शेती

बीन्सच्या शेतीतून लाखोंचा नफा ! पारंपरिक शेतीला दिला नवा पर्याय @maharashtramazanewsmarathi

बीन्सच्या शेतीतून लाखोंचा नफा ! पारंपरिक शेतीला दिला नवा पर्याय @maharashtramazanewsmarathi

बीट लागवड संपूर्ण माहिती. bit lagwad marathi

बीट लागवड संपूर्ण माहिती. bit lagwad marathi

नोव्हेंबर व डिसेम्बर 2025 कोणत्या भाजीपाला चे लागवड करावे? #borgave #farming #borgave_technology

नोव्हेंबर व डिसेम्बर 2025 कोणत्या भाजीपाला चे लागवड करावे? #borgave #farming #borgave_technology

Она утонула! СБУ потопила в Новороссийске подлодку за 400 млн долларов с Калибрами!

Она утонула! СБУ потопила в Новороссийске подлодку за 400 млн долларов с Калибрами!

bobby खरबूज शेती,2 महिन्यात,2एकरात,10 लाख,परफेक्ट सल्ला,प्लॉट फेल गेला तर पैसे परत,बजबळकर_टेक्नॉलॉजी

bobby खरबूज शेती,2 महिन्यात,2एकरात,10 लाख,परफेक्ट सल्ला,प्लॉट फेल गेला तर पैसे परत,बजबळकर_टेक्नॉलॉजी

थंडीत 4 महिन्यात ढोबळीचे 15 लाख,मिरचीचे भरघोस उत्पन्न,माळरानावर मोठी कमाई,Simala_mirchi,vision varta

थंडीत 4 महिन्यात ढोबळीचे 15 लाख,मिरचीचे भरघोस उत्पन्न,माळरानावर मोठी कमाई,Simala_mirchi,vision varta

भर उन्हाळ्यात 2.5 एकरात केली कारल्याची लागवड।आता घेत आहेत लाखोंचे भरघोस उत्पन्न।कारले लागवड

भर उन्हाळ्यात 2.5 एकरात केली कारल्याची लागवड।आता घेत आहेत लाखोंचे भरघोस उत्पन्न।कारले लागवड

गावरान गवार शेती | कमी खर्चात, कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत जास्त नफा #गावरान गवार शेती#कमी खर्च

गावरान गवार शेती | कमी खर्चात, कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत जास्त नफा #गावरान गवार शेती#कमी खर्च

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]