CropXpert India
✅👨🌾नमस्कार प्रगतशील शेतकरी मित्रांनो ! 🙏
Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
२०२५ साठी टॉप कापूस वाण! जास्त उत्पादन, कमी खर्च!
महाराष्ट्रातील सर्वोत्तम आले वाण | अधिक उत्पादन, अधिक नफा मिळवा!
सर्वोत्तम हळद वाण | अधिक उत्पादनासाठी योग्य हळदीची निवड करा । Turmeric Variety 2025 |
सोयाबीन उत्तम वाण 2025 | Soybean best variety 2025 |
कापूस पहिली फवारणी 2024 | Kapus pahili favarni |
soybean pahili fawarni 2024 | सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कोणती करावी |
onion basal dose 2024 | पावसाळी कांदा बेसल डोस |
कांद्याची नर्सरी कशी करावी
सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी | सोयाबीन बियाणे प्रक्रिया | soybean biyane prakriya |
सोयाबीन बेसल डोस 2024 | soybean basal dose 2024 |
ढेमसे/ टिंडा रसचूसक कीटक नियंत्रण । dhemse sucking pest niyantran । tinda kitak niyantran ।
हरभरा पीक बेसल डोस व्यवस्थापन । हरभरा खत व्यवस्थापन माहिती । harbhara basal dose niyojan ।
गहू बेसल खत । गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन | gahu pikamadhye basal dose kai takava |
हरभरा बीज प्रक्रिया माहिती । harbhara biyane prakriya mahiti ।
कापूस पाते गळ नियंत्रण फवारणी | kapus pikat pategalivar kay favarni karavi |
कापूस अमावस्या फवारणी | cotton amavasya favarni niyojan | kapus pola amavasya favarni |
कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करावी | kapus pikamadhe tisri favarni konti karavi |
सोयाबीन तिसरी फवारणी नियोजन | सोयाबीन दाणे फुगण्यासाठी फवारणी |soyabean tisri favarni konti karavi |
कापूस पिकामध्ये पाते वाढवण्यासाठी काय करावे | kapus pikamadhe ful vadhisathi kai favarni karavi |
कापूस फळफांदी वाढ फवारणी । कपाशी फुटवे वाढ फवारणी । kapus futve vadhisathi favarni ।
वांगे पिकामध्ये मूळकूज नियंत्रण कसे करावे | vange pikamadhe mulkuj niyantran kashe karave |
ऊस पिकामध्ये फुटवे वाढ व पोंग्यातली अळी नियंत्रण |uss pik futve vadh va ponga ali niyantran favarni|
हळद व आले पिकामध्ये उत्तम फुटवे होण्यासाठी नियोजन |अद्रक हळद पीक फुटवे नियोजन | halad ale pik futve|
सोयाबीन पिकामध्ये फूल वाढीसाठी फवारणी | सोयाबीन पिकात फूल वाढीसाठी टॉनिक | soybean phul vadh tonic |
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी | soybean dusri favarni | soybean dusri favarni konti karavi |
पिकामध्ये फुटवा वाढीसाठी कोणती फवारणी करावी | futve vadhisathi konti favarni vapravi |
तन नाशक झटका फवारणी कोणती करावी|tan nashak zatka favarni kai karavi| तणनाशक झटका फवारणी कोणती करावी।
सोयाबीन तणनाशक प्लस कीटकनाशक | सोयाबीन तणनाशक + कीटकनाशक फवारणी | soybean tannashak + kitaknashak |
कापूस दुसरी फवारणी । कापूस दुसरी फवारणी व्यवस्थापन । kapus dusri favarni vyasthapan ।
कापूस लाल्या नियंत्रण। kapus pik lalya niyantran | कपाशी लाल्या रोग नियंत्रण | Kapashi lalya roog |