ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कांद्याचा दर केवळ आठ-दहा रुपये किलोवर, बळीराजा संकटात | Dharashiv Farmer News

Автор: Saam TV News

Загружено: 2026-02-23

Просмотров: 16905

Описание: कांद्याचा दर केवळ आठ-दहा रुपये किलोवर, बळीराजा संकटात | Dharashiv Farmer News

नेहमी दर वाढीमुळे गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलय. कांद्याचा दर बाजारात केवळ आठ ते दहा रुपये किलोवर आल्याने लागवडीसह उत्पादन खर्च व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.धाराशिव जिल्ह्यात २० लाख ४७६ हेक्टरवर पावसाळी कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केलीय मात्र कांदा विक्री करण्याच्या कालावधीतच अनपेक्षित रित्या दर घसरल्याने वाहतूक खर्च व काढणीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आता हा उत्पादित केलेला कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.याच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी

Onion prices have crashed to just ₹8–₹10 per kg, leaving farmers in distress as production and transportation costs remain high. In the rainy season crop grown over 20,0476 hectares in धाराशिव जिल्हा, farmers now face severe financial losses. Our correspondent Balaji Survase speaks with affected farmers and shares their heartbreaking stories and concerns.

onion price crash, onion rates in Maharashtra, onion farmers crisis, Osmanabad onion news, agriculture news Maharashtra, onion market price, farmers distress, onion production cost, onion transport cost, Maharashtra farming news, onion price fall

#onionpricecrash #onionnews #farmersdistress #maharashtrafarming #agriculturenews #onionmarket #onionrates #farmersproblems #onionpricefall #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कांद्याचा दर केवळ आठ-दहा रुपये किलोवर, बळीराजा संकटात | Dharashiv Farmer News

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Nashik Onion News | कांद्याचे बाजारभाव घसरले, आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले

खऱ्या मास्टरमाईंड सुनेत्रा पवार या ३ डॉट वरून खेळ उलगडतोय Sunetra Pawar | Sharad Pawar

Rohit Pawar | एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? - रोहित पवार | Mumbai

Bhigwan Kidnap Case Update | भिगवण प्रकरणातील मुलीचा यू-टर्न! आता आईसोबत जाणार | Indapur Court

Eknath Shinde यांच्या मंत्र्यांना टोला, Anil Parab यांची तुफान फटकेबाजी, दोन्ही शिवसेना आमनेसामने

सोयाबीन कापसासह इतर पिकांनाही बोनस | Dnyaneshwar Kharat Patil

कांदा लिलाव बंद पाडले | Lasalgaon Onion Market

Rupali Chakankar Pune : गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापांविरोधात महिला आयोग 'अॅक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026 : असं झालं तरच,भारत फायनल खेळू शकेल ! ३ शक्यता ? | Vishaych Bhari

Latur News : हातातोंडाशी आलेला घास हिरावला, शेतीचे अतोनात नुकसान | Breaking News

शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, कुंभमेळ्याला २५ हजार कोटी कशाला लागतायत ? | Jayant Patil

Bade Mudde | शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध राजकीय आहे का? | Shaktipeeth Mahamarg

Pudhari News | आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासहर्तता धोक्यात?

वीटभट्टी मालकाने कामवाली बरोबर केले लग्न..😳😍 Marathi Webseries #वीटभट्टी #lagna ##webseries

Who Is Asha Buchake? सुनेत्रा पवारांना मागे ढकलणाऱ्या, आशा बुचके नेमक्या आहेत कोण?  | Marathi News

नाशिकमध्ये कांदा निर्यातीला धक्का; रोड टेप सवलत 50% घट | Nashik News

Ahilyanagar Puntamba Farmer :कर्जमाफी नको तर विनाअट कर्जमुक्ती करा; पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मागणी

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Supriya Sule | VSR कंपनीला दणका! मोठे मासे अजूनही बाहेर; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Nashik Farmers In Problem For Cut Onion Subsidy | कांदा निर्यात सबसिडीत 50% कपात | Zee24Taas

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]