कांदा लिलाव बंद पाडले | Lasalgaon Onion Market
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-24
Просмотров: 8569
Описание:
कांदा लिलाव बंद पाडले | Lasalgaon Onion Market
लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सरासरी १००० रुपये असलेला भाव अचानक ६०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आला. एकाच दिवसात ४०० रुपयांची घट झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भाव वाढतील अशी अपेक्षा असतानाच फटका बसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
lasalgaon onion market, onion price drop, maharashtra farmers protest, onion auction stopped, agricultural news marathi, onion rates today, marathi news agriculture, farm market update, onion growers strike, breaking news marathi
#lasalgaon #onionmarket #farmersprotest #maharashtra #marathinews #onionprices #agriculturenews #breakingnews #onionauction #farmersrights
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: