Malegaon Sugar Factory: Ajit Pawar मैदानात पण आव्हान देणाऱ्या Chandrarao Taware यांचा इतिहास काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-06-17
Просмотров: 200355
Описание:
#BolBhidu #AjitPawar #ChandraraoTaware
४० वर्षांपूर्वी ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार राजकारणात आले, त्याची निवडणूक साधारण महिनाभरापूर्वी पार पडली, तिथं अजित पवारांनी आपले जुने विरोधक असलेल्या जाचकांशी जुळवून घेतलं आणि त्यांना चेअरमन केलं, सत्ता आपल्याकडे राखली. मग निवडणूक लागली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची, इकडं अजित पवार रिंगणात उतरले, ते थेट चेअरमन पदासाठी. पण जे बेरजेचं राजकारण दादांना छत्रपतीमध्ये जमलं, ते माळेगावमध्ये का नाही जमलं ? छत्रपती कारखाना इंदापूरला आहे, तिथं अजित पवार गणित बसवू शकले, पण बारामतीमधल्या माळेगावच्या इलेक्शनला सीएम पदाचे दावेदार असलेले दादा, चेअरमन पदाचे उमेदवार आहेत, कारण इथलं राजकारण. कारण इथला संघर्ष. कारण इथले विरोधक चंद्रराव तावरे. ज्यांचा उल्लेख अजित पवारांनी मी चांगलं काम करेन की ८५ वर्षांचा चांगलं काम करेल ? असा केला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः अजित पवार का उतरले ? आणि या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलेल्या तावरे विरुद्ध पवार संघर्षाचा इतिहास काय ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: