Mahanagarpalika नंतर आता ZP Elections, बैठक ते चौकशी, BJP Ajit Pawar यांच्यावर नवा डाव टाकणार का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-19
Просмотров: 47969
Описание:
#BolBhidu #AjitPawar #ZPElections
नगरपालिका निवडणुका झाल्या, महानगरपालिका निवडणुका झाल्या, महायुतीमधले तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले, यात एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा सामना काहीसा सौम्य होता, पण अजित पवार विरुद्ध भाजप हा सामना मात्र सगळ्या राज्यात गाजला, अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला, अजित पवारांनी सत्ता पणाला लावून भाजपला अंगावर घेतलं, मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे हे भाजपचे पैलवान थेट अजित पवारांना भिडले आणि पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये अजित पवारांना दणका दिला. अजित पवारांच्या जुन्या बालेकिल्ल्यांमधून अक्षरश: त्यांना वजा केलं. पण भाजप फक्त हा एकच डाव टाकून थांबणार आहे का ? तर नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसांवर आहेत, प्रचाराला सुरुवात सुद्धा झालीये आणि अशातच एक बातमी आली, पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरु झाल्याची, अशातच एक फोटो समोर आला, पुण्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्याचा. थोडक्यात जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने हालचाली सुरु केल्यात, जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने नवा अंक सुरु झाला आहे, अजित पवारांवर पुन्हा डाव टाकण्यात येणार आहे ? हा डाव कसा असेल ? अजित पवार कसे अडकू शकतात ? आणि होम पीचवर कसे बॅकफूटला जाऊ शकतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: