Kashi घडवली, Mumbai उभारली, तोच मराठी माणूस आज मुंबईच्या उद्योग आणि राजकारणात दुय्यम ठरतोय का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-19
Просмотров: 51929
Описание:
#BolBhidu #Mumbai #Marathi
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी माणसासाठी धोक्याची घंटा होती. माणूस म्हणून नाही, इतिहास म्हणून पण. उत्तरप्रदेशातील काशी हे भारतीय माणसासारखंच मराठी माणसाचं पण श्रद्धास्थान. फक्त एक महत्वाचा फरक आहे. मराठी माणसं काशीत फक्त यात्रेला किंवा दर्शनाला गेले हा इतिहास नाही. मराठी माणसं काशीत गेले ते सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात चांगला बदल घडवायला. समृद्धी आणायला. खिलजीच्या महाराष्ट्रातील आक्रमणानंतर मराठी माणसं काशीला जाऊ लागली. पैठण, कोकण, नाशिक, नांदेड सारख्या ठिकाणाहून विद्वान ब्राह्मण काशीला गेले. त्यांनी तिथे संस्कृत शिकवायला सुरुवात केली. हळूहळू काशीत संस्कृत आणि संस्कृती शिकवायच मुख्य काम मराठी माणसं करू लागली. मुंबई सुद्धा याच मराठी माणसांनी उभारली, पण सध्याची याच काशीची, याच मुंबईची आणि याच मराठी माणसाची अवस्था सांगणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: