गरुडेश्र्वर सापुतारा पुणे I रस्त्यांची आणि मुक्कामाची माहिती I Garudeshwar Saputara Pune I
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2025-01-11
Просмотров: 6313
Описание:
नमस्कार मंडळी
आज आपल्या पुणे ते द्वारका ह्या ३५०० किलोमिटर प्रवास मालिकेतील शेवटचा प्रवास आहे आजच्या व्हिडिओ मधे मी गुजारत मधल्या गरुडेश्र्वर येथून सापुतारा ह्या हिलस्टेशन वर जाणार आही आणि तिथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुण्याला जाण्यासाठी निघणार आहे
ह्या प्रवासात मला गरुडेश्र्वर ते मांडवी पर्यंत अत्यंत खराब रस्ते होते पण एका मी मांडवी ओलांडून पुढे वियारा शहरात आलो तिथून पुढे मला सापुतारा पर्यंत अत्यंत सुंदर रस्ते मिळाले ..
सापुतारा मधे येण्या पूर्वी आपल्याला अंबापडा गाव लागते जिथे आहे गीरा नामक एक सुंदर धबधबा आणि इथे वाटेत आपल्याला स्थानिक लोकांनी बनविलेले खूप सुंदर आणि आकर्षक असे बांबू चे विविध प्रकारचे उत्पादने बघायला मिळतं तसेच ह्या भागात नाचणी चे उत्पन्न मुबलक प्रमाणात असल्यामुळे इथे नाचणीचे बरेच विविध प्रकारचे उत्पादने पण आपल्याला बघायला मिळतात
गिरा धबधबा बघून पुढे सापुतारा मधे पोहचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी जिथे राहिलो होतो त्या saffron valley ह्या जागेपासून जवळ असलेल्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो अनियाग रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुण्याला जाण्यासाठी निघालो
मित्रानो आपण जर पुण्यावरून गुजरात का जाणार असाल तर आपल्याला ह्या प्रवास मालिकेचा उपयोग होईल
त्यामुळे आपण ही संपूर्ण प्रवास मालिका नक्की बघावी
#गुजरातलाकोणत्यामार्गानेजायचे #सापुतारातेपुणेप्रवास #पुणेनाशिकगुजरातरस्ते #सापुतारामध्येराहण्याचीठिकाणे #आंबापाडाधबधबा #पुणेतेसुरतकसेजावे #पुणेतेगुजरातरस्त्यांचीमाहिती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: