गिरनार ते गरुडेश्वर दत्त मंदिर I सालंगपुर कष्टभंजन हनुमान मंदिर I Girnar To Garudeshwar Temple I
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2024-12-28
Просмотров: 7440
Описание:
नमस्कार मंडळी
आज गिरनार जुनागढ मधून निघालो आहे ते गरुडेश्र्वर दत्त मंदिर येथे जाण्यासाठी मंडळी हे मंदिर कावेडिया गाव जिथे सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे त्या ठिकाणच्या अलीकडे ७ किलोमिटर वर नर्मदा नदीच्या तटावर स्तिथ आहे ह्या ठिकाणी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समाधी आहे आणि हे मंदिर नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांच्या साठी खूप मोठे स्थान आहे, त्यामुळे मी आज जुनागढ मधून निघालो आहे आणि वाटेत सालंगपुर ह्या गावामध्ये थांबणार आहे
सालंगपुर हे गाव प्रसिद्ध आहे ते इथे असलेल्या खूप जागृत अश्या भगवान हनुमानाच्या मंदिरासाठी..
गुजरातमध्ये ह्याला कष्ट भंजन हनुमान मंदिर म्हणून संबोधले जाते आणि इथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात..
आजच्या व्हिडिओ मधे मे आपल्याला इथली पण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे
त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा
हाय प्रवासात मला आलेल्या काही विचित्र अनुभव पण मी आपल्याला सांगणार आहे ..एकट्याने गाडी चालवताना आपल्याला वाटेत काय काय काळजी घावी लागते हे पण मला आज समजल..तो अनुभव पण मी ह्या व्हिडियो मधे सांगितला आहे
#जुनागढतेगरुडेश्र्वरदत्तमंदिरप्रवास #सालंगपूर् #सालंगपूरकष्टभंजनहनुमानमंदिर #गरुडेश्र्वरदत्तदेवस्थान
#श्रीस्वामीस्वरूपानंदसरस्वतीसमाधीस्थळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: