सोमनाथ क्षेत्र परिसरातील इतर महत्वाच्या तिर्थ क्षेत्रांची संपूर्ण माहिती I Places To Visit Somnath
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2024-11-23
Просмотров: 4576
Описание:
नमस्कार मंडळी
आज आपण श्री क्षेत्र सोमनाथ परिसरातील इतर महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची माहिती घेणार आहोत..
सोमनाथ मंदिर परिसर जवळ असलेले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेले सोमनाथ मंदिर काल आपण बघितले त्यानंतर आज मी सकाळी सोमनाथ वेरावल परिसरात असलेल्या इतर महत्वाच्या मंदिराना जाण्यासाठी निघालो..
मी राहत असलेल्या महेश्वरी भवन chya पलीकडेच एक अत्यंत पौराणिक असे शिव मंदिर आहे त्याला श्री वेणेश्वर महादेव मंदिर असे म्हणतात त्याचा इतिहास पण खूपम्राजक आहे ..आणि इथे असलेलेले शिवलिंग पण khu अनोखे आहे,ह्या मंदिराच्या विषयी असलेली माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे,ओढून पुढे मी निघालो ते बालका तीर्थ ह्या ठिकाणे जाण्यासाठी हे ते स्थान आहे जिथे श्रीकृष्णाच्या पायाला जरा नावाच्या शिकणाऱ्याने बाण मारला होता आणि ह्या नंतर श्रीबकृष्ण इथे मूर्च्छित झाले होते आणि इथूनच त्यांना गोलानाथ धाम येथे बलरामजी घेऊन गेले होते हे स्थान खूप महत्त्वाचे आहे ..आज इथे एक सुंदर असे मंदिर उभारण्यात आले आहे आणि आज ही तो वृक्ष पण आहे ज्याच्या खाली श्रीकृष्ण आराम करत होते ..
मंडळी ह्या व्हिडिओ मधे पुढे बऱ्याच ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा
#सोमनाथक्षेत्रातीलइतरमहत्वाचीतीर्थक्षेत्रे #भालकातिर्थ #बाणगंगाक्षेत्र #गोलोकधामतीर्थक्षेत्र #महासंगम #गीतामांदिर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: