Sharad Pawar यांच्या राजीनाम्यानंतर ते NCP मध्ये Vasantdada Patil यांचा तो प्लॅन वर्कआऊट करतील का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-05-03
Просмотров: 317611
Описание:
#BolBhidu #sharadpawarresignation #supriyasulefc
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर तो राजीनामा मागे घ्यावा म्हणून पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी पवारांच्या भेटीगाठी घेतायत.
इतिहासात एक गोष्ट अशीच घडून गेलेली...इतिहासातलं ते वाक्य आणि ते कारण देवून पवार सगळा फोकस आपल्याकडे घेतील अस वाटतय. पण या गोष्टी आत्ताच होतील अस नाही, फक्त त्या परफेक्ट टायमिंग साधून होतील हे फिक्स
तो किस्साय वसंतदादांचा याच लाईनवर शरद पवार जातील अस निदान आत्तातरी वाटतय, तुम्हाला हा किस्सा सांगतो, ऐका, पाहा मग ठरवा...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: