Sharad Pawar Resignation नंतर Jayant Patil पक्ष सोडणार ? Ajit Pawar Vs Jayant Patil ताकद किती ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-05-04
Просмотров: 1243064
Описание:
#BolBhidu #sharadpawarresignation #JayantPatil
जयंत पाटलांना मतदारसंघात दुसरं पवार साहेब म्हणलं जातं. कारण पाटील या कानाचं त्या कानाला कळू न देता विरोधकांचा गेम करण्यात तरबेज…
आत्ता याच जयंत पाटलांच राजकारण पणाला लागल्याचं सांगितलं जातय. सहसा कधीच बॅडपॅच बघायला न मिळालेल्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाने बॅड पॅच बधायला मिळेल अशा चर्चा आहेत.
जयंत पाटलांना सहजासहजी बाजूला काढलं जावू शकतं का? जयंत पाटील पक्ष सोडून जावू शकतात का? आणि गेलेच तर त्याचा किती मोठ्ठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. पाहूया जयंत पाटलांची नेमकी ताकद किती आहे ते..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: