ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar यांच्या बंडाच्या भूमिकेमागे Sharad Pawar यांची गेम आहे का ? नेमकं काय घडतयं ?

Автор: BolBhidu

Загружено: 2023-07-03

Просмотров: 1081958

Описание: #BolBhidu #AjitPawar #SharadPawarLive #Ajit PawarLive

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले हे क्लिअर दिसतंय मात्र सगळीकडे काय चर्चा आहे ? तर अजित पवारांच्या भूमिकेमागे शरद पवारांचा गेम आहे. कशावरून ? तर अजित पवारांच्या सोबत गेलेली नावं बघा. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील. जी लोकं कधीच जाणार नाहीत अशी लोकं गेली.

हि नावं म्हणजे यातल्या कुठल्याच नेत्यानं शरद पवारांना सोडून राजकारण केलेलं नाही. शरद पवार आणि हे नेते असं वेगळं करून पाहता पण येत नाही. आणि हेच नेते अजित पवारांसोबत गेलेत हे पटतंय तरी का? कुठं तरी पाणी मुरतंय अशीच चर्चा सगळीकडे सुरु आहे.

खरंच अजित पवारांच्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात असेल का ? कारण पवारांचा इतिहास गुगली टाकण्याचा राहिलाय. मग अजित पवारांना सेफ करत आपलीच लोकं भाजपमध्ये पाठवलेत आणि स्वत: भाजपविरोधाचा नारा देत उभा राहिलेत यात काही तथ्य असू शकतं का? आणि जर असलेच तर याचे किती चान्सेस आहेत? राजकारणातल मुरलेल्या शरद पवारांनीच ही गेम केलेय का? बघूया...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar यांच्या बंडाच्या भूमिकेमागे Sharad Pawar यांची गेम आहे का ? नेमकं काय घडतयं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ZP Election Result 2026: ६ ठिकाणी भाजप तर मविआ मोठ्या पिछाडीवर, जिल्हा परिषदेचे संपूर्ण निकाल काय ?

Sharad Pawar In Hospital :शरद पवारांची तब्येत बिघडली,  हॉस्पिटलमध्ये दाखल, सुनेत्रा पवारही पोहोचल्या

tv9 Marathi Special Report | दोन्ही NCP विलिनीकरणाच्या चर्चेवर Sayaji Shinde यांचा गौप्यस्फोट

Raju Parulekar Interview: नरवणे फाईल्स, भारत अमेरिका व्यापार आणि एपस्टीन…सगळ्यांची लिंक एकच..

'विचार करू अशा पद्धतीचं कुणी बोलत असेल तर..'  मिटकरी चाकणकरांवर संतापले! |Amol Mitkari on Chakankar

ZP Elections Result: Nirmala Nawale, Tanaji Sawant ते Mangesh Sable ५ जणांचा पराभव नेमका कशामुळे ?

Новая страна вступила в войну? / Первый удар нанесён

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 8 PM | ZP Election Result | Sharad Pawar Health | CM Fadnavis

Bitcoin का कोसळला? Micheal Burry का म्हणतोय सावध राहा? #bitcoin #cryptocurrency #news #michaelburry

Explainer Katta: Indian UPI System Malaysia Paynet सोबत कनेक्ट, Modi Malaysia Visit का महत्त्वाची ?

Ajit Pawar news : घड्याळ, सहावा माणूस, डीएनए टेस्टवर संशय, दादा जिवंत असल्याच्या दाव्यात तथ्य काय ?

विडियो कुणी काढला बे? बंगल्यावर बोलवा त्याला!मांजर झाले आव्हाड, माज फक्त हिंदूंसमोर!

Reality Of Modi Govt’s Muscular Nationalism | What General Naravane's Book Exposes | Akash Banerjee

Jeffrey Epstein Mossad Agent ? Israel शी काय संबंध ? Epstein Files मधून कोणते नवे खुलासे झाले ?

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अजित दादांनी आमदाराला मोक्कार धुतलं ! Ajit Pawar Ram Satpute Vidhansabha

Ajit Pawar यांच्या बंडानंतर १९८५ ला साधलेली किमया Sharad Pawar पुन्हा साधू शकतील ? इतिहास हे सांगतो

Rahul Gandhi Vs Amit Shah | Heated Debate in Parliament | Budget Season 2026

Ajit Pawar बंडामुळे पक्षनिष्ठेची चर्चा पण महाराष्ट्रातल्या या नेत्यांनी पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही..

Sharad Pawar यांना Sunetra Pawar यांचं नेतृत्व मान्य ? पवारांच्या भुमिकेमागे वेगळं राजकारण शिजतंय ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]