हरभरा भाजी मिळाली तर नक्की याप्रमाणे बनवा, खुपच भारी लागते 😊😍
Автор: GULMOHAR KITCHEN
Загружено: 2026-01-25
Просмотров: 641
Описание:
नमस्कार,
गुलमोहर किचन मधे सर्वांचे स्वागत आहे🙏
हरभऱ्याची भाजी, बाजारात मिळाली तर नक्की बनवा
ही भाजी न धुता करावी, पण भाजी खात्रीची असावी, बिना औषधाची असावी फवारणीची नको
ही भाजी खुप पौष्टिक असते. हिला वाळवतात वर्षभर पातळ भाजीसाठी साठवून पण ठेवतात.
हरबरा याच्या पानांची भाजी/घोळाण्याची भाजी
गावाकडची पद्धत
सुकी भाजी
पौष्टिक गावरान भाजी
#gulmoharkitchen
#harbharyachyapalyachi bhaji #harbharyachibhaji #palebhaji #gavakadchibhaji #marathirecipe #paramparikrecipe #ghargutijevan #ghargutirecipe #healthybhaji #authenticrecipe #hirvabhajipala #greenvegetable
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: