पौष्टिक असे मोड आलेल्या हुलग्याची रस्सा भाजी ||hulga bhaji||
Автор: Budhavale Kitchen
Загружено: 2025-09-09
Просмотров: 1711
Описание:
पौष्टिक असे मोड आलेल्या हुलग्याची रस्सा भाजी || hulga bhaji ||
#हुलग्याचीभाजी #हुलग्याचीसुखीभाजी #हुलग्याचीभाजीरेसिपी
साहित्य
एक वाटी मोड आलेला हुलग
एक वाटी बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
घरचं लाल तिखट
गरम मसाला
धना पावडर
चवीपुरतं मीठ
हळद
पाच ते सहा लसूण पाकळ्या
खोबरा
तेल इत्यादी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: