GULMOHAR KITCHEN
Welcome to the GULMOHAR KITCHEN Family!!!!!!
Subscribe for tasty nutritious and zanzanit recipes
Also like comment and share our vedios
Remember to subscribe!!!!!
FOODIES!!!!!!!
Instagram I'd @gulmoharkitchen
For collaboration
Mail on- [email protected]
ऋतु कोणताही असो हे नाचणीचे पौष्टिक लाडु थंडीसाठी तर वरदानच तोंडात टाकताच विरघळतात#raggi ladoo 😋👌
बाहेरची रबडी न खाता घरीच बनवा अस्सल चवीची आणी खात्रीशीर सीताफळ रबडी #sitafal,rabdi 😚💯आवडणारच 👍
जगातील सर्वात सोप्पा पॅनकेक कराल तर मुलंही होतील खुश #pancake😋🫠
हैद्राबादी दालचा राईस पौष्टिक पण आहे रात्रीच्या जेवणात नक्कीच करू शकता #haidrabadi daalcha rice 😋👌
ना उन्हात वाळवायची ना गिरणीत दळायची घरीच बनवा १५ मिनीटांत खारीक खोबरे पावडर#kharik khobra powder 😍
सांधेदुखी, सर्दी,डोकेदुखी, केसगळती यांसारख्या असंख्य समस्यांवर हिवाळ्यातउपयुक्त पौष्टिक जवसाचे लाडु
कशाचेही वाटण न करता पाचच मिनिटांत बनवा वाफेवरचं घोसाळं झटपट डब्याला किंवा घाईच्या वेळेस उत्तम पर्याय
उरलेल्या चपातीची अशी वडी बनवा की तुम्ही ती आतापर्यंत कधीच खाल्ली नसेल/leftover roti recipe
ना डाळ ना तांदुळ तरीही जाळीदार आंबोळी तेही लक्ष्मीपूजनाच्या लाह्यांच्या प्रसादापासुन पोटभरून नाष्टा
ना मिक्सरचा राडा,ना ब्लेंडरचा वापर पाच मिनीटांतच लोणी तयार करा भांड्याचा पसाराही कमी , बेरी कमी होते
चपातीसोबत खाण्यासाठी अळुवडी याप्रमाणे करून बघा छान लागतात त्यासोबत ही भाजीही करा कोरड्या लागणार नाही
पाच ते सहा लोंकांना पुरेल असे झणझणीत चिकन रस्सा/chicken masala
ढाबा स्टाईल सोयाबीन चंक्स/सोयावडी भाजी
ना काजु ना बदाम तरीही त्यासारखेच पौष्टिक लाडु सगळ्यांनाच परवडणारे कितीही करुन खाऊ शकता
नवशिक्यांसाठी ही झटपट आणी न चुकणारी एकदम सोप्पी अशी तर्रिदार अंडाकरी बोटं चाटत पुसत खाणार एवढी भारी
मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी बनवा खुसखुशीत भाजणीची चकली तेलही पित नाही, ना तेलकट ना विरघळणारी
दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आलाय तर मग काय करा ही तोंडाला चव आणणारी उकडलेली चविष्ट मिरची
गवारीची चमचमीत हिरवीगार भाजी करून तर बघा तोंडाला चवच येईल/gawarichi bhaji
ना साटा लावायचा ना लेअर्स् करायचे,ना कडेने पाणी लावायचे तरीही खारीसारखी खुसखुशीत करंजी
एक किलोच्या प्रमाणात तांदूळ घेऊन करा दोन प्रकारचे जाळीदार, खुसखुशीत अनारसे/Anarse recipe
आता एकाच दिवसात चकलीची भाजणी करून चकल्याही करू शकता/bhajanichi chakli
अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात बनवा खारे शंकरपाळे एकदम खुसखुशीत कितीही खाल्ले तरी मन भरणार नाही
दुधातील गोड शंकरपाळे तेलकट न होता प्रमाणबद्ध होऊन खुसखुशीत तर होतातच शिवाय हलके फुलकेही होतात
फक्त आर्धी वाटी तुप वापरून बनवा रवाळ दाणेदार न रेलणारे बेसनाचे लाडु/besnache ladoo
कधीच बनवली नसेल अशी ही नायलॉन बर्फी नक्की बनवा/Burfi
तुमचे पाकातले रवा लाडु बिघडतात का?मग हा व्हीडिओ बघाच!/pakatlil rava ladoo
लक्ष्मीपुजनासाठी लागणारा महत्वाचा प्रसाद बत्ताशे/Battashe
ओल्या नारळाच्या एकाच वेळी दोन प्रकारच्या करंज्या करुन बघा दुसर्या करंज्या खायच्या विसरून जाताल
ओल्या नारळाच्या करंजीचे सारण खुपच कडक किंवा जास्तच ओले राहते तर मग हा व्हिडीओ नक्कीच पहा/karanji
दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या एकदम सोप्या पटकन होणाऱ्या कुरकुरीत खमंग कडबोळ्या/kadboli