ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सोशल मीडिया स्टार Nirmala Navale यांचा Karegaon Panchayat Samiti Election मध्ये पराभव कशामुळे झाला

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-10

Просмотров: 28880

Описание: #BolBhidu #NirmalaNavale #PanchayatSamitiElection

महाराष्ट्रात झालेली पंचायत समितीची निवडणूक, १ हजार ४६२ जागा होत्या आणि ४ हजार ८१४ उमेदवार होते. निकाल लागला आणि १ हजार ४६२ उमेदवार निवडून आले, उरलेले ३ हजार ३५२ उमेदवार पराभूत झाले. या ३३५२ उमेदवारांपैकी एका पराभूत उमेदवाराची प्रचंड चर्चा झाली. पंचायत समिती सोडा, जिल्हा परिषदेला जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांची झाली नसेल तेवढी चर्चा या उमेदवाराची आहे. फेमस व्यक्ती आहे, जिंकली काय हारली काय, चर्चा होणारच की. महापालिकेला वसंत मोरे, रुपाली ठोंबरे पराभूत झाले, त्यांचीही चर्चा झाली, पण ते काय फक्त सोशल मीडिया स्टार नव्हते, ते नेते होते, त्यांनी विजय पण पाहिलेले, काही टर्म कामं केलेली. पण त्यांच्या पराभवापेक्षा जास्त चर्चा जास्त ग्लॅमर या पराभवाला मिळालं. ग्लॅमर शब्द ऐकून उमेदवार ओळखला असणार, निर्मला नवले. 580k फॉलोवर्स, रील टाकली की कोटीत व्ह्यू, त्यात माजी सरपंच, त्यात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आणि जे हवं ते मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती, एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू असताना निर्मला नवलेंचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाची बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली आणि सगळ्यांना प्रश्न पडला, निर्मला नवले कशा काय हारल्या ? उत्तर आहे ग्राऊंडचं गणित. हे गणित कसं लागलं ? कसं बिघडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सोशल मीडिया स्टार Nirmala Navale यांचा Karegaon Panchayat Samiti Election मध्ये पराभव कशामुळे झाला

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

'टॉयलेट पेपर की तरह...' Khawaja Asif ने US का सच बता दिया, Afghan war का राज़ खुला | Duniyadari

'टॉयलेट पेपर की तरह...' Khawaja Asif ने US का सच बता दिया, Afghan war का राज़ खुला | Duniyadari

Revati Sule यांच्यासोबत लग्न ठरलेले Nagpur चे Sarang Lakhani कोण? Gadkari, RSS, BJP सोबत काय संबंध ?

Revati Sule यांच्यासोबत लग्न ठरलेले Nagpur चे Sarang Lakhani कोण? Gadkari, RSS, BJP सोबत काय संबंध ?

Kothu Parotta Se Ambur Biryani Tak! | Tamil Street Food Trail @KhaaneMeinKyaHai

Kothu Parotta Se Ambur Biryani Tak! | Tamil Street Food Trail @KhaaneMeinKyaHai

Ajit Pawar Plane Crash News | अजितदादांचं विमान खूप खाली उडत होतं? ground Report

Ajit Pawar Plane Crash News | अजितदादांचं विमान खूप खाली उडत होतं? ground Report

Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलिसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलिसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

History of Balochistan : Why Pakistan has lost control?

History of Balochistan : Why Pakistan has lost control?

कोकणात ZP च्या 165 पैकी 12 जागा ठाकरेंना मिळाल्या, Nitesh Rane, Gogawale, Samant कसे वरचढ ठरले ?

कोकणात ZP च्या 165 पैकी 12 जागा ठाकरेंना मिळाल्या, Nitesh Rane, Gogawale, Samant कसे वरचढ ठरले ?

Pudhari News | 'पत्रकारांची औकात काढणारी', विशाखा राऊत यांची ही भाषा पटते का?

Pudhari News | 'पत्रकारांची औकात काढणारी', विशाखा राऊत यांची ही भाषा पटते का?

T20 World Cup 2026: INDvsPAK Match होणार, PCB च्या कोणत्या अटी मान्य ? पाकिस्तानला काय मिळालं ?

T20 World Cup 2026: INDvsPAK Match होणार, PCB च्या कोणत्या अटी मान्य ? पाकिस्तानला काय मिळालं ?

Buldhana | Harshwardhan Sapkal | भाजपला पाठिंबा देऊन ठाकरे गटानं चुकीचं केलं

Buldhana | Harshwardhan Sapkal | भाजपला पाठिंबा देऊन ठाकरे गटानं चुकीचं केलं

Sunil Tatkare LIVE | दिल्लीतून खासदार सुनील तटकरेंचा माध्यमांशी संवाद | NCP | Ajit Pawar Death Case

Sunil Tatkare LIVE | दिल्लीतून खासदार सुनील तटकरेंचा माध्यमांशी संवाद | NCP | Ajit Pawar Death Case

Netherlands Mayor Falgun Binnendijk Nagpur मध्ये, जिनं अनाथालयात सोडलं त्या आईचा ४० वर्षांनी शोध का?

Netherlands Mayor Falgun Binnendijk Nagpur मध्ये, जिनं अनाथालयात सोडलं त्या आईचा ४० वर्षांनी शोध का?

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

"ग्रुप चाट मधून मिळाला मोठा पुरावा" Rohit Pawar यांना घातपाताचा संशय | Rohit Pawar DELHI Press

ZP Elections Result: Nirmala Nawale, Tanaji Sawant ते Mangesh Sable ५ जणांचा पराभव नेमका कशामुळे ?

ZP Elections Result: Nirmala Nawale, Tanaji Sawant ते Mangesh Sable ५ जणांचा पराभव नेमका कशामुळे ?

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर Sunetra Pawar यांनी घेतली मोदी-शहांची भेट, विलीनीकरण होणार का?

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर Sunetra Pawar यांनी घेतली मोदी-शहांची भेट, विलीनीकरण होणार का?

Ajit Pawar यांच्यानंतर Parth Pawar NCP National President? Sharad Pawar यांची भूमिका महत्त्वाची का ?

Ajit Pawar यांच्यानंतर Parth Pawar NCP National President? Sharad Pawar यांची भूमिका महत्त्वाची का ?

Rohit Pawar PC: Ajit Pawar Plane Crash चं Surat कनेक्शन ? नेत्याचा उल्लेख, रोहित पवारांचे आरोप काय ?

Rohit Pawar PC: Ajit Pawar Plane Crash चं Surat कनेक्शन ? नेत्याचा उल्लेख, रोहित पवारांचे आरोप काय ?

Pune Crime: लग्न Shailendra सोबत, लिव्ह इनमध्ये ShahRukh सोबत, Namrata च्या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

Pune Crime: लग्न Shailendra सोबत, लिव्ह इनमध्ये ShahRukh सोबत, Namrata च्या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

BJP जिल्हाध्यक्ष फक्त पाचच जिल्ह्यात होऊ शकतात याची कारणं कोणती?

BJP जिल्हाध्यक्ष फक्त पाचच जिल्ह्यात होऊ शकतात याची कारणं कोणती?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]