Netherlands Mayor Falgun Binnendijk Nagpur मध्ये, जिनं अनाथालयात सोडलं त्या आईचा ४० वर्षांनी शोध का?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-10
Просмотров: 2603
Описание:
#BolBhidu #FalgunBinnendijk #NetherlandsMayor
१३ फेब्रुवारी १९८५ नागपुरच्या अनाथालयात एका तीन दिवसाच्या मुलाला त्याची सख्खी आई सोडून गेली. आज तो मुलगा ४० वर्षांचा झाला, नेदरलँडमधल्या हिम्स्टेड या वैभवशाली शहराच्या महापौरपदी आज ते विराजमान आहेत, हाताखाली मजबूत यंत्रणा आहे, सोयी सुविधांनी संपुर्ण आयुष्य आहे पण तरीही त्यांच्या दिवसाची सुरुवात अजूनही आईच्या विचारानेच होते. आईप्रती असलेली तळमळ त्यांना पुन्हा नागपुरात घेवून आली. पण ४० वर्षांपुर्वी सोडून गेलेल्या आईचा शोध फाल्गुन आता का घेतायेत? त्यांच्या आईंनी त्यांना अनाथालयात का सोडलं होतं? फाल्गुन बिनेनडीक नेदरलँड्सचे महापौर कसे झाले? आईला शोधण्यासाठी त्यांनी काय केलं? जाणून घेवूया या व्हिडिओतून...
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: