ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

West Bengal Assembly Election 2026 live : Mamata Banerjee ना घेरलं, अधिकाऱ्यांच्या बदल्या| ECI | BJP

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-16

Просмотров: 3216

Описание: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका ( West Bengal Assembly Elections 2026 ) नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुका लागून २४ तासही उलटत नाहीत तोच केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) बंगालमध्ये पोलिस महासंचालकांसह ( West Bengal DGP ) कोलकाता पोलिस आयुक्त ( Kolkata police commissioner ), राज्याचे मुख्य सचिवांच्या ( West Bengal chief secretary transfer ) बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. आधीच SIR, बदलेले राज्यपाल यावरून ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee live ) सरकारने केंद्र सरकारच्या ( Modi Government ) मनमर्जीने कारभार सुरू असल्याचा आरोप केलेला असतानाच आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार ( West Bengal government ) आणि यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. बंगालमध्ये काय होणार? त्याचा निवडणुकांवर कसा परिणाम होणार, पाहा मोठी बातमी लाईव्ह ( Mumbai Tak Live )

West Bengal Assembly Election live : Mamata Banerjee घेरल्या गेल्या,अधिकाऱ्यांच्या बदल्या| ECI | BJP
#WestBengalAssemblyElection #MamataBanerjee #ElectionCommission

#RPT0155

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
West Bengal Assembly Election 2026 live : Mamata Banerjee ना घेरलं, अधिकाऱ्यांच्या बदल्या| ECI | BJP

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

News & Views Live: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे दिल्लीचं राजकारण बदलणार? Election 2026

News & Views Live: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे दिल्लीचं राजकारण बदलणार? Election 2026

Political Agendra | मतांची भाकरी भाजण्यासाठी विधेयक? Bade Mudde

Political Agendra | मतांची भाकरी भाजण्यासाठी विधेयक? Bade Mudde

Jitendra Awhad Vidhan Sabha Full Speech : शिवरायांवर वादग्रस्त विधान, आव्हाड यांचं विधानसभेत भाषण

Jitendra Awhad Vidhan Sabha Full Speech : शिवरायांवर वादग्रस्त विधान, आव्हाड यांचं विधानसभेत भाषण

Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Uddhav Thackeray | BJP

Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Uddhav Thackeray | BJP

Amol Mitkari Exclusive: अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा का नाही? मिटकरी संतापले, कुणाची नावं घेतली?

Amol Mitkari Exclusive: अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा का नाही? मिटकरी संतापले, कुणाची नावं घेतली?

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

राज्य सभा में BJP की जीत पर सतीश के सिंह क्या बोले? | West Bengal Elections 2026 |  Aar Paar | Amish

राज्य सभा में BJP की जीत पर सतीश के सिंह क्या बोले? | West Bengal Elections 2026 | Aar Paar | Amish

Jitendra Awhad Vidhan Sabha : शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Jitendra Awhad Vidhan Sabha : शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

महाराष्ट्राची बातमी Live: युद्धाच्या झळा घरापर्यंत पोहोचल्या; इंधन टंचाईनं जनता त्रस्त?LPG Shortage

महाराष्ट्राची बातमी Live: युद्धाच्या झळा घरापर्यंत पोहोचल्या; इंधन टंचाईनं जनता त्रस्त?LPG Shortage

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

Nitesh Rane On Jitendra Awhad | शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्य, आव्हाडांच्या निलंबनाची मागणी

Nitesh Rane On Jitendra Awhad | शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्य, आव्हाडांच्या निलंबनाची मागणी

Bhaskar Jadhav on Ajit Pawar Death: दादांच्या अपघातावर भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट | Mumbai Tak

Bhaskar Jadhav on Ajit Pawar Death: दादांच्या अपघातावर भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट | Mumbai Tak

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Iran Vs US war :इराणची नवी अट, Chinese Currency मध्ये Oil खरेदी केल्यास strait of Hormuz मधून सोडणार

Iran Vs US war :इराणची नवी अट, Chinese Currency मध्ये Oil खरेदी केल्यास strait of Hormuz मधून सोडणार

Coffee Par Kurukshetra: क्या अमित शाह आज ही कांग्रेस तोड़ देंगे ? Amit Shah | Congress | Rajyasabha

Coffee Par Kurukshetra: क्या अमित शाह आज ही कांग्रेस तोड़ देंगे ? Amit Shah | Congress | Rajyasabha

Sandeep Chaudhary: 'हिम्मत है तो आओ न...', संदीप चौधरी ने दे दी चुनौती | EC | Election 2026 | TMC

Sandeep Chaudhary: 'हिम्मत है तो आओ न...', संदीप चौधरी ने दे दी चुनौती | EC | Election 2026 | TMC

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]