इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठा बदल! | Iran | Mojtaba Khamenei
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-28
Просмотров: 3304
Описание:
इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठे बदल करण्यात आलेत. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे देशाची कमान सोपवण्यात आलीय. नव्या सर्वोच्च नेत्याच्या नियुक्तीमुळे इराणच्या राजकीय आणि धार्मिक नेतृत्वात नवे पर्व सुरू झाले आहे. हा निर्णय देशांतर्गत सत्ता समीकरणात बदल मानला जात आहे. या निर्णयाकडे जागतिक स्तरावर लक्ष लागले असून पुढील काळात भविष्यातील धोरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. इराणच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
mojtaba khamenei appointed, iran supreme leader change, ali khamenei death, iran political update, middle east leadership, iran religion politics, iran news today, global headlines, iran future policies, breaking news iran
#mojtabakhamenei #iran #supremeleader #alikhamenei #iranpolitics #middleeast #breakingnews #worldnews #globalnews #currentaffairs #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: