इराणमध्ये जनक्षोम, इस्फहानमध्ये निदर्शनं | Khamenei death | Iran Protest
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-28
Просмотров: 18004
Описание:
इराणमध्ये जनक्षोम, इस्फहानमध्ये निदर्शनं | Khamenei death | Iran Protest
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर संपूर्ण इराणमध्ये संतापाचा लाट आलीय... मध्य इराणमधील ऐतिहासिक इसफहान शहरात जनसागर लोटलाय.. हजारो नागरिक इमाम स्क्वेअरवर एकवटलेत.... अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याचा निषेध करत आंदोलकांनी पाश्चिमात्य शक्तींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.... आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने शोकाकुल झालेल्या इराणी जनतेने हातात खामेनेईंचे फोटो घेऊन श्रद्धांजली वाहिलीय.... या जनक्षोभामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, इराणच्या पुढील पावलाकडे आता जगाचे लक्ष लागले आहे....
iran mass protests, isfahan demonstrations, khamenei death unrest, baghdad green zone protest, us embassy protest iraq, middle east tension, iran public anger, anti us protests iran, breaking news middle east, global conflict update
#Iran #Isfahan #Khamenei #Protests #Baghdad #GreenZone #USEmbassy #MiddleEast #BreakingNews #GlobalTension #SaamTVNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: