ओमानच्या किनाऱ्यावर इराणचा ऑईल टँकरवर हल्ला | Oman Iran Conflict
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-01
Просмотров: 2408
Описание:
ओमानच्या किनाऱ्यावर इराणचा ऑईल टँकरवर हल्ला | Oman Iran Conflict
ओमानच्या किनारपट्टीजवळील ऑईल टँकरवर इराणकडून हल्ला करण्यात आलाय..ओमानच्या मसानदाम किनारपट्टीपासून काही अंतरावर 'स्कायलाइट' या ऑईल टँकरला लक्ष्य करण्यात आले. या भीषण हल्ल्यात टँकरवरील चार क्रू मेंबर गंभीर जखमी झाले आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
iran oman conflict, oil tanker attack, skylight tanker, maritime security, oman news, middle east conflict, international news, crew injured, shipping news, saamtvnews
#iranomanconflict #oiltankerattack #skylighttanker #maritimesecurity #omannews #middleeastconflict #internationalnews #crewinjured #shippingnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: