कुरकुरीत "मुगडाळ भजी" सोड्याचा वापर करूनही जराही तेलकट न होणारी |Moong Dal Bhaji |
Автор: Marathi Chav
Загружено: 2026-02-19
Просмотров: 72
Описание:
कुरकुरीत "मुगडाळ भजी" सोड्याचा वापर करूनही जराही तेलकट न होणारी |Moong Dal Bhaji |@Marathichav-w7i
साहित्य -
मुगडाळ - 1 वाटी
हिरवी मिरची - 2/3
लसूण - 10/12 पाकळ्या
जिरं - 1 चमचा
बडीशोप - 1 चमचा
कोथिंबीर
कडीपत्ता
तेल - तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
#moongdalpakoda
#moongdalbhajiya
#marathichav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: