झणझणीत "चिकन कोफ्ता ग्रेव्ही" ची सोपी रेसिपी |Chicken Kofta Gravy Recipe |
Автор: Marathi Chav
Загружено: 2026-02-24
Просмотров: 8
Описание:
झणझणीत "चिकन कोफ्ता ग्रेव्ही" ची सोपी रेसिपी |Chicken Kofta Gravy Recipe |@Marathichav-w7i
कोफ्ता साहित्य -
चिकन खिमा -250 ग्रॅम
कांदा - 1
आलं -लसूण पेस्ट - 2 चमचे
कोथिंबीर - आवडीप्रमाणे
फुटण्याची डाळ पावडर - अर्धा वाटी
धणे -जिरं पावडर - 1 चमचा
हळद - अर्धा चमचा
लाल तिखट - 1 चमचा
मीठ - चवीप्रमाणे
ग्रेव्ही साहित्य -
कांदा - 2
खोबरं - पाव वाटी
टोमॅटो - 1
आलं - लसूण पेस्ट - 2 चमचे
हळद - अर्धा चमचा
लाल तिखट - 1/2 चमचे
धणे - जिरं पूड - 1 चमचा
गरम मसाला - 1 चमचा
तेल - 3/4 पळी
मीठ - चवीप्रमाणे
#chickenkoftagravy
#chickenkoftacurry
#marathichav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: