त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर । संत एकनाथ महाराज । सरोजाताई बोधनकर । अक्षय कुलकर्णी । अभंग Abhang
Автор: Saikedar Bodhankar
Загружено: 2021-03-28
Просмотров: 95026
Описание:
त्रिभुवनी, त्रिभुवनी, त्रिभुवनी उदार ।
भोळा राजा शिव शंकर ।। धृ ।।
जे चित्ती जया वासना ।
पुरवणे त्याची क्षणा ।। १ ।।
याती कुळ न पाहे काही ।
वास कैलासी त्या देई ।। २ ।।
एका जनार्दनी सोपे ।
शिवनाम पवित्र जपे ।। ३ ।।
श्री संत एकनाथ महाराज ।।
मूळ गायक - पं.अजितकुमार कडकडे
सादरीकरण :
गायन, हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर .
तबला - अक्षय कुलकर्णी .
टाळ - विघ्नेश जोशी .
चित्रीकरण - साईकेदार बोधनकर .
नमस्कार !!
साईकेदार बोधनकर या युट्युब चॅनेल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत.
हा व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक शेयर करा व आपल्या प्रतिक्रिया कंमेंट्स द्वारे नक्की कळवा.
अशाच प्रकारे आमचेे नवनवीन अभंग, गवळणी , भक्तिगीते, नोटेशन्स इ. सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर टच करायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल.
धन्यवाद !!
#Amhibodhankar #Sarojataibodhankar #Lordshivabhajan #ShivabhajanMarathi,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: