पाहिला सखा पांडुरंग । संत नामदेव | सरोजाताई बोधनकर । पुष्पलताताई पैंजणे । Pahila Sakha Pandurang
Автор: Saikedar Bodhankar
Загружено: 2019-10-27
Просмотров: 598363
Описание:
नमस्कार ! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
यानिमित्ताने संत नामदेव महाराजांचा दिवाळी विशेष अभंग अपल्याकरिता सादर करीत आहोत..
पाहिला सखा पांडुरंग
जीवीचा जिवलग डोळेभरी ।। धृ ।।
गळा शोभे हार मंजिरीचा तुरा
कर्ण रत्नमाळा झळाळीत
पाहिला सखा पांडुरंग ।। 1 ।।
विटेवरी नीट गोमटी पाऊले
त्यावरी ठेविले मस्तक म्या
पाहिला सखा पांडुरंग ।। 2 ।।
नामयाचा धनी भुकेल्यास धाली
आनंद दिवाळी आजि आली
पाहिला सखा पांडुरंग ।। 3 ।।
संत नामदेव
गायन, हार्मोनियम -
सरोजाताई बोधनकर
तबला -
पुष्पलताताई पैंजणे
टाळ -
अंकिता बोधनकर
व्हिडीओ, Mixing, Editing -
साईकेदार बोधनकर
विशेष आभार -
चारुशीला पैंजणे
वैष्णवी महाराज, वसमत.
आमच्या या उपक्रमास आपण मदत करण्यास इच्छुक असाल तर नक्की करू शकता..
Google Pay - 8975202836
Saikedar Bodhankar
Contact -
Mo.+91 8975202836
E-mail - [email protected]
व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: