१३उत्तरार्ध पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय . हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ||३||काम क्रॊध लॊभ जयाचॆ
Автор: डॉ. चंद्रशेखर आष्टीकर हरिपाठ
Загружено: 2026-02-17
Просмотров: 33
Описание:
१३उत्तरार्ध
ऒळखिला हरि सांठविला पॊटीं . हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं ||१||
नर अथवा नारी हॊ कां दुराचारी . मुखीं गातां हरि पवित्र तॊ ||२||
पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय . हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ||३||
काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं . नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं ||४||
वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला ||५||
वरील सुबोध, रसाळ व स्वानुभवपूर्ण निरूपण ० श्रीनिजधामानंदस्वामी #ज्ञानेश्वर#ज्ञानदेव#हरिपाठ#श्री एकनाथ महाराज हरिपाठ #अभंग#भजन#वारकरी#पंढरपूर#वारी#भजन मंडळ#हरिनाम#नामस्मरण#नाममहिमा#हरिनाम संकीर्तन#हरिकीर्तन#हरिपाठ प्रवचन
# • भगवदगीता०वेदान्त०दर्शन भगवद गीता ० अध्याय ...
#श्रीनिजधामानंदस्वामी हे दत्त संप्रदायाचे सांप्रतचे अध्वर्यू आहेत तसेच ते उच्च विद्या विभूषित आहेत मुंबई विद्यापीठाचे पी एच डी (मॅनपॉवर मॅनॅजमेन्ट) आहेत दर गुरुवारी गीतेवर प्रवचन व दर शुक्रवारी हरिपाठावर प्रवचन करतात- सत्य भक्ती मार्गाचे मार्गदर्शन निशुल्क करतात - संपर्क 750670776
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: