ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

Vasantgadkar Official

vasantgadkar maharaj

vasantgadkar haripath

vasantgadkar kakada

balkrishna dada vasantgadkar

Автор: Vasantgadkar Official

Загружено: 2021-01-26

Просмотров: 11723726

Описание:    / @balkrishnadadavasantgadkar  
राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
रामकृष्णहरी
बाळकृष्ण दादांच्यावर प्रेम करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत.हरिपाठ म्हणजे वारकर्‍यांचा प्राण..भाविकांच्या आग्रहास्तव सर्वांना ऐकता यावा आणि बघून म्हणता यावा यासाठी आम्ही audio बरोबर लेखी स्वरुपात screen वर हरिपाठातील अभंग दिले आहेत..पाठ होण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ फार उपयोगी होईल..कृपया हा हरिपाठ ज्यास्तीत ज्यास्त शेअर करा..
या हरिपाठाचा कोणीही गैरवापर करू नये किंबहुना कोणतेही चैनलवर अपलोड करू नये सर्व अधिकार वसंतगडकर संस्थेकडे राखीव आहेत.
ध्वनिमुद्रण,.पद्मनाभ वसंतगडकर.
अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
मिक्सिंग आणि मास्टरींग
श्रीकृष्ण सावंत, विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई
सादरकर्ते...बाळकृष्ण दादा वसंतगडकर
पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
हार्मोनियम.बाळकृष्ण दादा वसंतगडकर
सह गायक..सौ.गीतामाई वसंतगडकर,सौ.वनितामाई वसंतगडकर,कुमारी अर्पिता गाडगीळ..ह.भ.प.गोविंद शिंदे..ह.भ.प.विजय सुतार..ह.भ.प.संजय महाराज टेळे..ह.भ.प.अधिक शिंदे
हेड फोन लाऊन हरिपाठ श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संत तुकाराम महाराज हरिपाठ    • संत तुकाराम महाराज संपूर्ण हरिपाठ..सादरकर्...  
संत एकनाथ महाराज हरिपाठ    • © संत एकनाथ महाराज हरिपाठ, सादरकर्ते बाळकृ...  
बारा अभंग    • नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळकृष्ण...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळक...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सादरकर्...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सादरकर्...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते स...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते स...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते...  
काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सातवी.....  
काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्ते संत...  
काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आर...  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

#haripath  ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn #haripath  Baba Maharaj Satarkar

#haripath ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn #haripath Baba Maharaj Satarkar

🔴 LIVE : पंढरीची वारी २०२५ - चालली दिंडी पंढरीला | विठ्ठल भक्तीगीते व अभंग | #ashadhiekadashi

🔴 LIVE : पंढरीची वारी २०२५ - चालली दिंडी पंढरीला | विठ्ठल भक्तीगीते व अभंग | #ashadhiekadashi

सतत शंका घेत असाल तर थांबा | ह.भ.प. संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर

सतत शंका घेत असाल तर थांबा | ह.भ.प. संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर

अखंड जपासाठी रामकृष्णहरी वैखरी मंत्र संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

अखंड जपासाठी रामकृष्णहरी वैखरी मंत्र संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

🌹श्री स्वामी समर्थ🌹| Nishank Hoi Re Mana | Tarak Mantra

🌹श्री स्वामी समर्थ🌹| Nishank Hoi Re Mana | Tarak Mantra

हे किर्तन प्रत्येकाने एकदा तरी अवश्य बघा | हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर | अखंड हरिनाम सप्ताह पाथरवाडी

हे किर्तन प्रत्येकाने एकदा तरी अवश्य बघा | हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर | अखंड हरिनाम सप्ताह पाथरवाडी

© संत एकनाथ महाराज हरिपाठ, सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.

© संत एकनाथ महाराज हरिपाठ, सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.

©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi

हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]