१५ पूर्वार्ध ऎक तीन पांच मॆळा पंचवीसाचा . छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि १..कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव
Автор: डॉ. चंद्रशेखर आष्टीकर हरिपाठ
Загружено: 2026-02-18
Просмотров: 6
Описание:
१५पूर्वार्ध
ऎक तीन पांच मॆळा पंचवीसाचा . छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि .. १..
कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव . मायॊपाधी शिव बॊलिजॆति .. २..
जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग . सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी .. ३..
शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ . रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प .. ४..
क्षॆत्र-क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५..
वरील सुबोध, रसाळ व स्वानुभवपूर्ण निरूपण ० श्रीनिजधामानंदस्वामी #ज्ञानेश्वर#ज्ञानदेव#हरिपाठ#श्री एकनाथ महाराज हरिपाठ #अभंग#भजन#वारकरी#पंढरपूर#वारी#भजन मंडळ#हरिनाम#नामस्मरण#नाममहिमा#हरिनाम संकीर्तन#हरिकीर्तन#हरिपाठ प्रवचन
# • भगवदगीता०वेदान्त०दर्शन भगवद गीता ० अध्याय ...
#श्रीनिजधामानंदस्वामी हे दत्त संप्रदायाचे सांप्रतचे अध्वर्यू आहेत तसेच ते उच्च विद्या विभूषित आहेत मुंबई विद्यापीठाचे पी एच डी (मॅनपॉवर मॅनॅजमेन्ट) आहेत दर गुरुवारी गीतेवर प्रवचन व दर शुक्रवारी हरिपाठावर प्रवचन करतात- सत्य भक्ती मार्गाचे मार्गदर्शन निशुल्क करतात - संपर्क 750670776
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: