Varsha Deshpande: पैशांच्या आमिषात शरीराशी खेळ, स्त्रीबीज तस्करीचे धक्कादायक तपशील!
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-03-06
Просмотров: 11627
Описание:
बदलापूरमधे स्त्रीबीज तस्करीचं एक प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर स्त्रीबीज तस्करीचं धक्कादायक रॅकेट समोर आलं. विज्ञानानं उपलब्ध करुन दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर माणूस त्यांच्या हव्यासापोटी किती विपरीत करु शकतो हे यातून दिसतंय. या सगळ्या प्रकाराबद्दल सामाजिक कार्यकर्त्या आणि लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#badalapur #स्त्रीबीज #varshadeshpande
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: