अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत | महाराष्ट्राची गोष्ट | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-06
Просмотров: 776
Описание:
बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' सिरीजच्या या भागामध्ये अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांची खास मुलाखत घेण्यात आली आहे. यात त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्रातील धार्मिक राजकरण विषयांवर संवाद साधला आहे. नीरज हातेकर हे अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत
मुलाखत - अभिजीत कांबळे
एडिट - निलेश भोसले
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: