आज भिसी पार्टी साठी बनवला 1 किलो ढोकळा आणि चटणी | Dhokla Recipe
Автор: Shaguns Kitchen Marathi
Загружено: 2025-01-08
Просмотров: 8637
Описание:
#dhoklarecipeinmarathi
#dhoklarecipe
#dhokla
#breakfast
#shagunskitchenmarathi
1 किलो प्रमाणात किंवा आठ ते दहा व्यक्तींना पुरेल वीस मिनिटात तयार होणारा ढोकळा आणि चटणी.
एखाद्या कार्यक्रमासाठी असेल किंवा तुम्ही ढोकळ्याची ऑर्डर घेत असाल तरी देखील या पद्धतीने ढोकळा बनवून विकू शकता.
साहित्य
3 कप बेसन पीठ / gram flour 500gm
3 tbsp तेल
5 tbsp साखर
1 tbsp मीठ
1 tbsp लिंबू सत्व
1/2 tsp हिंग
1/4 tsp खाण्याचा पिवळा रंग
2+ 1/4 कप पाणी
2 पॅकेट इनो किंवा ( 2 tsp खाण्याचा सोडा)
ढोकळ्यासाठी फोडणी बनवण्यासाठी
3 चमचे तेल
1 चमचा मोहरी
20-25 कढीपत्त्याची पाने
10-12 हिरव्या मिरच्या
पाव चमचा हिंग
1+1/4 cup पाणी
1/2 cup साखर
ढोकळा चटणी बनवण्यासाठी साहित्य
मुठभर कोथिंबीर+ पुदिना
चार हिरव्या मिरच्या
एक इंच आलं
एक चमचा साखर
पाव चमचा मीठ
अर्धा लिंबाचा रस
पाच चमचे बारीक शेव
दोन ते तीन ढोकळ्याचे तुकडे
एक छोटी वाटी पाणी
सात ते आठ बर्फाचे तुकडे
#nashtyachepadharth
#nashta
#khamndhoklarecipe
#food
#recipeinhindi
#shagunskitchenmarathi
#ढोकळा
#ढोकळाचटणी
#ढोकळारेसिपीमराठी
#खमणढोकळा
#खमण
#डाळतांदळाचाढोकळारेसिपी
#बॅचलरढोकळा
#ढोकळाप्रिमिक्स #dalricedhokla #dhoklarecipe #dhoklarecipeinmarathi #howtomakedhoklaathome
#khamandhokla #khaman_recipe #dhoklarecipeinhindi #dhoklachutneyrecipe
#dhoklarecipegujrati
#gujratikhamandhokla
#livedhokla
#khattadhokla
#breakfast
#breakfastrecipe
#breakfastideas
#breakfastrecipes
#tiffinrecipe
#tiffinrecipesforkids
#tiffin
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: