Shaguns Kitchen Marathi
नमस्कार,
मी सविता वानखेडे, shaguns kitchen Marathi हे माझे चॅनल आहे.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध साहित्य वापरून रेसिपी बनवणे(दाखविणे)हा हेतु आहे.
बेकरीतले पदार्थ घरी कसे बनवायचे,हे ही आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला subscribe करा.
तुमचा support हा नेहमीच प्रेरणादायीआहे.
धन्यवाद.
८ मार्च २०२१
Hey friends,welcome to my channel. I am savita wankhede from Mumbai. Here I am with my quick & tasty recipes YouTube channel. Join my channel and enjoy cooking easy and tasty recipes with me.
I hope u will enjoy and love my recipes.
Thank you
Joined 8 March 2021
https://youtube.com/@ShagunsKitchen86?si=K2PNMJBLzWsS2V8J
Instagram
https://www.instagram.com/spwankhede2022?igsh=enBtY2dzcmVpMTIz
न वाफवता - शिजवता (केसांपासून नखापर्यंत) गुणकारी बहुगुणी मोरावळा | Amla Murabba #amla
एकदा अशी इडली बनवून खाल तर नेहमी अशीच बनवाल | Gun Powder #thatteidli #idlibatter
कोणतीही पूर्वतयारी न करता ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ | Breakfast Recipe #breakfast
थंडीमध्ये अंगदुखी, सांधेदुखी साठी आवर्जून हा पदार्थ खावा|winter special recipe #tilvadirecipemarathi
रोल न करता एकदा या पद्धतीने अळूवडी बनवून तर खा नेहमी अशीच बनून खाल |Aluvadi Recipe #breakfast
1 किलो मैद्याची मोहन न करता खुसखुशीत गोड शंकरपाळी | Shankarpali Recipe #shankarpali
खुसखुशीत पुडाची करंजी | फक्त रवा वापरून भरपूर लेयर्स असलेली मऊ न पडणारी Karanji Recipe #karanji
चकली बिघडत असेल तर ही भाजणी जरूर ट्राय करा 💯 तेल न पिणारी खुसखुशीत चकली |Chakali bhajni #chakali
खमंग नाष्टा १महिना टिकणारे खुसखुशीत थालीपीठ भाजणी |Thalipith Recipe #thalipith #breakfast
तूप न वापरताही 💯 पीठ तयार करण्याची वेगळी पद्धत वापरून भरपूर लेयर्स खुसखुशीत शंकरपाळी #Shankarpali
भाजणीची चकली बिघडत असेल तर ही भाजणी जरूर ट्राय करून बघा 💯 खमंग खुसखुशीत चकली #चकली #chakli
रेशन तांदळाचे अनारसे "पीठ तयार करण्यापासून तळण्यापर्यंत संपूर्णकृती#AnarseRecipe #anarse
फक्त 1 चमचा तेलात न खाणारे ही आवडीने खातील कोबीचा हा पदार्थ |Breakfast Recipe #cabbagerecipe
उपवासाचा हा पदार्थ एकदा बनवून तर खा.. नेहमी हाच पदार्थ बनवाल..|upvas recipe #vratrecipe
अवघ्या 10 मि.नवरात्र विशेष उपवासाचे 1 महिना टिकणारे पदार्थ | Vrat Recipe #vratrecipe #upvasrecipe
नाश्ता असो की डब्बा फक्त 5 मिनटात तांदळाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत पदार्थ|Rice flour breakfast #ghavne
या इडली सोबत चटणी - सांबार ची अजिबात गरज नाही |पीठ फर्मेंट करण्याची वेगळी पद्धत |Thatte Idli - Podi
फक्त १/२ तासात डाळ भिजवून खमंग, कुरकुरीत मेदूवडा आणि बोंड| Meduvada recipe #meduvada #breakfast
जेवणाची चव वाढवणारा हा पदार्थ ताटात असायलाच हवा!!
कुकरच्या 3 शिट्या घाईच्या वेळेस उकड बनवून झटपट कळीदार उकडीचे मोदक #ukadichemodak #modak #मोदक
वाटी वापरून बनवा कळीदार "पंचखाद्य" तळणीचे मोदक |Talniche Modak #modak #panchkhadya
तेलात न विरघळणारी, मऊ न पडणारी संपेपर्यंत खुसखुशीत चकली Rice Chakli #ricechakli
मऊ लुसलुशीत रुमाली पराठा | Rumali Paratha Recipe #rumaliparatha #rumaliroti
उकड न काढता सुबक कळीदार उकडीचे मोदकाची परिपूर्ण रेसिपी #modak #ukadichemodak
ओल्या नारळाच्या वड्या | ओला नारळ ६-७ महिने या पद्धतीने टिकवा | Coconut Barfi #coconut #नारळाचीवडी
बिना पाकाचे जिभेवर विरघळणारे मऊसूत रवा - नारळ लाडू | Bina pakache rava naral ladu #ravanaralladu
अळूच्या कमी पानामध्ये जास्त वड्या कश्या बनवायच्या? Patra Recipe #aluvadi #अळूवडी
श्रावण स्पेशल नैवेद्याचे झटपट तयार होणारे गोडाचे पदार्थ | nivedyam recipe #sawanspecialrecipe
पुरणपोळी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Puranpoli Recipe #puranpoli
तांदळाची खीर बनवण्याची जगातली सगळ्यात सोपी पद्धत |Tandlachi Kheer| Rice Kheer #ricekheer